Batata lagavada: या पद्धतीने करा बटाट्याची लागवड, उत्पादन होईल दुप्पट

Batata lagavada

Batata lagavada: नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की बटाट्याचे उत्पादन कशाप्रकारे घेतले जाते आणि हे उत्पादन कोणत्या महिन्यामध्ये घेण्यात येते, उत्पादन घेण्यासाठी कोणते वातावरण अनुकूल आहे, बटाट्याचे उत्पादन किती दिवसांमध्ये येते, आणि बटाटे वाढण्यास किती कालावधी जातो, हे आपण सर्व या बातमीमध्ये पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया लागवडीबद्दल संपूर्ण माहिती … Read more