famous game: भारतामध्ये खेळले जाणारे प्रसिद्ध खेळ
नमस्कार मित्रांनो आज आपण भारतामध्ये काही प्रमुख खेळे जाणाऱ्या खेळाबद्दल माहिती पाहणार आहोत. खेळ खेळणे हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडते. खेळ हा मज्जा म्हणून खेळला जातो तसेच खेळ कॉम्पिटिशन म्हणून देखील खेळला जातो. खेळामधून आपले करिअर घडू शकते. कोणत्याही एका खेळामध्ये चॅम्पियन होऊन त्या खेळाचे खेळाडू आपण बनवू शकतो. आणि भारताचा इतिहास घडू शकतो. आपण देशासाठी काहीतरी करण्याचा विचार करतो तर भारतासाठी भारताच्या विजयासाठी देखील आपण इतर देशाबरोबर खेळ खेळून विजय होऊ शकतो आपण पाहूयात कोणकोणते खेळ आपण खेळू शकतो. तसेच त्या खेळांबद्दल माहिती पाहूया आणि ते खेळ कशा पद्धतीने खेळले जातात. त्यामध्ये किती खेळाडूंचा सहभाग असतो.
मित्रांनो, भारतामध्ये खेळले जाणारे अनेक खेळ आहेत. परंतु आपण काही प्रमुख खेळांची यादी पाहणार आहोत. खेळांची परंपरा खूप पुराणापासून चालत आलेली आहे. अगदी लहान मुले देखील खेळ खेळत राहतात.
काही प्रमुख खेळांची यादी पाहूया
क्रिकेट, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, हॉकी, बॅटमिंटन, टेबल टेनिस, हॉलीबॉल, टेनिस, बास्केटबॉल, योगा, शतरंज, हे काही पारंपारिक तर काही ऑलिंपिक मध्ये खेडे जाणारे खेळ आहेत. हे खेळ लहान मुले मजा म्हणून देखील खेळतात. तसेच हे खेळ ऑलिंपिक मध्ये खेळून विजयी चिन्हे खेळाडू पटकावतात.
कबड्डी
कबड्डी हा खेळ पारंपारिक आणि ऑलम्पिक मध्ये खेळा जाणारा भारतीय खेळ आहे. या खेळामध्ये अनेक मुले सहभागी होतात. हा खेळ बुद्धीच्या आणि ताकदीच्या जोरावर खेळला जातो. त्याचबरोबर या खेळाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. या स्पर्धा जिंकून खेळाडू आपले विजय चिन्ह पटकवतात. या खेळाला आधुनिक स्तरावर प्रो कबड्डी लीगने आणले आहे.
क्रिकेट
क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे हा खेळ आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून खेळला जातो. भारत इंग्लंड ऑस्ट्रेलिया पाकिस्तान दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड आणि वेस्ट इंडियन यासारख्या देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. त्याचबरोबर एका देशापासून दुसऱ्या देशाबरोबर खेळ खेळला जातो त्याला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणतात. या खेळाची उत्पत्ती इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंड पासून हा खेळ खेळा जाऊ लागला. तेव्हापासून या खेळाचा प्रसार झाला. या खेळामध्ये आयपीएल, टी ट्वेंटी, टेस्ट हे क्रिकेटचे प्रकार आहेत. या स्पर्धेत खेळाडू सहभागी होऊन देशासाठी विजय चिन्ह पटकवतात हे खेळ आंतरराष्ट्रीय खेळ आहेत. यासारख्या खेळात आंतरराष्ट्रीय तील खेळाडू सहभागी होतात. हा खेळ टीमने खेळला जातो.
1. टेस्ट क्रिकेट
2. हे क्रिकेटचे सर्वात जुने आणि पारंपारिक प्रकार आहेत हा एक सामना सलग पाच दिवस चालतो या पाच दिवसांमध्ये एका टीमला दोन डाव खेळण्याची संधी दिली गोलन दाजी फलंदाजी अशाप्रमाणे क्रिकेट खेळले जातात.
फलंदाजी. या फलंदाजी संघाचे काम चेंडू मारणे आणि धावा काढण्याचे काम असते. फलंदाज हा वेगवेगळ्या प्रकारे चेंडू मारू शकतो. ड्राईव्ह कर पूल पूल अशा पद्धतीने बॉल फेकण्याची पद्धत असतात.
गोलंदाज. गोलंदाज हा संघाचे काम चेंडू मारणे आणि पुढच्या संघाला म्हणजेच फलंदाजला बात करणे हे काम असते. तसेच गोलंदाज हा वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकतो फास्ट बॉलिंग पिन बॉलिंग यासारख्या पद्धतीचा वापर करून फलंदाजला बात करण्याचा प्रयत्न करतो.
फुटबॉल: फुटबॉल हा खेळ खूप प्राचीन काळापासून आहे हा खेळ आधुनिक काळात देखील केला जात होता. 19व्या शतकात इंग्लंडमध्ये हा खेळ सुरू करण्यात आला. त्याचबरोबर 853 साली फुटबॉल असोसिएशनची स्थापना झाली त्यामुळे हा खेळ तेव्हापासून शिस्तीमध्ये आणि नियमात खेळू जाऊ लागला. फुटबॉल हा खेळ भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हा खेळ भारतात अनेक ठिकाणी खेळला जातो त्याचबरोबर पश्चिम बंगाल केरळ गोवा आणि नॉर्थईस्ट इत्यादी भागांमध्ये हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला आहे. फुटबॉल हा खेळ मुलांना खूप आवडतो त्याचबरोबर या खेळाचे स्पर्धा घेतल्या जातात तसेच हा खेळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खेळला जातो तसेच हा ऑलिंपिक खेळ देखील आहे त्याचबरोबर फुटबॉल या खेळांचे दोन संघ असतात. फुटबॉल या संघामध्ये 11 खेळाडू असतात या खेळाचे मुख्य उद्देश म्हणजे विरोधी संघाच्या गोल मध्ये चेंडू टाकून जास्तीत जास्त गोल मिळवणे. हा खेळ मुली आणि मुले दोन्हीही खेळतात.
फुटबॉल या खेळाने शारीरिक आणि मानसिक फिटनेस तंदुरुस्त राहते फुटबॉलमुळे शरीराचे कार्यक्षमता चांगली होते तसेच शरीराला वेग आणि सहनशक्ती लवचिकता आणि संतुलनावर भर पडतो. तसेच या खेळामुळे ताण तणाव दूर होतो प्रोत्साहन वाढतो आणि एकग्रता सुधारते.
हॉकी: हॉकी हा खेळ भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हा खेळ भारतामध्ये ऑलम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्थळावर खेळला जातो भारताने हॉकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. हॉकी हा खेळ दोन संघात खेळला जातो यात 11 खेळाडूंचा समावेश केला जातो. त्याचबरोबर हा खेळ ठीक आणि बोलणे खेळला जातो ही हॉकी दोन प्रकारे खेळली जाते त्यामध्ये मैदानी हॉकी आणि आईस हॉकी तसेच भारतामध्ये प्रामुख्याने मैदानी हॉकी खेळली जाते
ही हॉकी इतिहासामध्ये खूप प्राचीन आहे असे म्हटले जाते हा खेळ इजिप्तमध्ये केला जायचा आधुनिक हॉकीचा प्रचार इंग्लंडमध्ये झाला 19 व्या शतकामध्ये 1908 मध्ये या खेळाला ऑलिंपिक मध्ये समाविष्ट करण्यात आले. हॉकी हा खेळ भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण खेळ आहे हॉकी खेळ खेळण्यासाठी मोठ्या मैदानाची गरज लागते हॉकी हा खेळ मोठ्या मैदानावर खेळला जातो. हॉकी खेळण्याची पद्धत खेळाडू हा स्टिकच्या मदतीने बोलला गोल कडे नेण्याचा प्रयत्न करतो.
आईस हॉकी ही हॉकी बर्फावर खेळली जाते यामध्ये बर्फावर खेळाडू बुटावरून घसरून हॉकी खेळतात. बर्फावरून फुग्याच्या चपट्या वस्तूला गोल करण्याचा प्रयत्न करतात हा आईस हॉकी थंड प्रदेशामध्ये खेळला जातो. तसेच हा खेळ 60 मिनिटांचा असतो ज्यामध्ये जो चार स्वेटर मध्ये विभागला जातो प्रत्येक वेटर पंधरा मिनिटांचा असतो.
खोखो: खो-खो हा खेळ आहे. खोखो खेळ मैदानात खेळला जातो या खेळासाठी काही उपकरणाची गरज लागत नाही हा खेळ खेळण्यासाठी खेळाडूकडे आणि बरोबर आणि रणनीती वापरून खेळला जातो. लहान मुले आणि मुली दोघेही खेळतात हा खेळ सामूहिक खेळामध्ये खेळायला जातो. मनोरंजन आणि शारीरिक तंदुरुस्तीचे साधन म्हणून केला जात होता परंतु काही काळानंतर हा खेळ योद्धांना खेळवला जात होता कारण योद्धांमध्ये चपळता यावी. या खेळासाठी
या खेळासाठी कोणाची गरज लागते. दोन्हीकडे दोन लाकडी किंवा लोखंडी खांब उभे करतात यालाच बोल असे म्हणतात जे बोल मैदानाच्या शेवट उभे केले जातात या पोलाची साधारणपणे उंची 120 ते 125 सेमी असते. त्याचबरोबर तर एके वेळी नऊ खेळाडू मैदानावर ठेवू शकतात. परंतु हा खेळ हा खेळ दोन खेळाडू खेळू शकतात. या खेळात दोन संघ असतात. एक संघ पळण्यासाठी असतो व दुसरा संघ त्या संघाला पकडण्यासाठी असतो तो संघ एका लाईनीत खाली बसतो. या खेळाचा कालावधी चाळीस मिनिटांचा असतो.
बॅटमॅन: हा खेळ लहान मुलांना खूप आवडतो बॅटमॅन हा खेळ लहान मुले खूप आवडीने खेळतात. हा खेळ खेळण्यासाठी दोन मुले किंवा दोन खेळाडू खेळतात बॅडमिंटन हा खेळ भारतामध्ये खूप लोकप्रिय होत चालला आहे या खेळांमध्ये मुली खूप पुढे जात आहेत मुलींना हा बॅडमिंटनचा खेळ खूप आवडतो बॅडमिंटनचे खेळाडू भागतात अनेक झाले आहेत जसे पी व्ही सिंधू सायना नेहवाल आणि किताबे श्रीकांत यांच्यासारखे खेळाडू जे खूप मेहनतीने आणि स्वतःच्या ताकतीच्या जोरावर बॅडमिंटन खेळून प्रसिद्ध खेळाडू झाले आहेत हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या प्रमाणे खेळला जाऊन शकतो हा खेळ आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्थळावर चांगल्या स्पर्धा होतात.
टेबल टेनिस: हा टेबल टेनिस खेळ भारतात चांगल्या प्रकारे खेळला जातो. या खेळाच्या जोरावर काही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे.