Tulas News: तुळस औषधी गुणकारी वनस्पती आहे, पहा आयुर्वेदिक वनस्पतीचे गुणकारी उपाय
नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की तुळस ही वनस्पती किती गुणकारी गुणधर्म आहे. तुळस हे रोपटे प्रत्येक घराच्या अंगणात लावलेले असते. कारण रोपट्यांचे पूजन केले जाते. कारण या रोपट्याला पूजनीय स्थान लाभलेले आहे. म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळशीच्या रोपटाचे पूजन केले जाते. असे कोणतेही घर नसेल ज्या घराच्या दारासमोर तुळशीचे रोपटे नाही. मित्रांनो तुळशीच्या रोपट्याची खूप काही औषधे बनवली जातात. त्याचबरोबर सकाळच्या अमोशापोटी तुळशीचे काही पाने खाल्ल्यास अनेक आजारांपासून सुटका मिळते. त्याचबरोबर तुळशीच्या पानांपासून अनेक औषधी बनवल्या जातात. तुळशीच्या पानाचा रस काढून अनेक आजारांवर लावल्यास आजार बरे होतात. तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्साइड आणि अँटी बायोटिक असे गुणधर्म आढळतात या गुणधर्मामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच या तुळशीच्या पानांमुळे सर्दी खोकला सारखे सामान्य आजार देखील बरे होतात त्याचबरोबर अमोशापोटी तुळशीच्या पाने खाल्ल्यानंतर पचनाच्या संबंधित असलेल्या आजार देखील बरे होतात. तसेच शरीरातील कोणतेही प्रकारात जर पचना संबंधित समस्या असल्यास तुळशीचे पाने दूर करतात तसेच पोटात आम्लपित्त गॅस जळजळ होत असेल त्यावर देखील तुळस गुणकारी आहे.
तुळस या वनस्पतीचे शास्त्रीय अनेक नावे आहेत. आधुनिक काळात ही एक सुगंधी वनस्पती म्हणून ओळखली जात होती. आशिया,, युरोप आफ्रिका तीन खंडांमध्ये हि वनस्पती बहुतेक भूप्रदेशात तुळशीची रोपटे आढळतात. परंतु, काही काळापूर्वी लोकांना ही औषधी गुणधर्म वनस्पती आहे हे माहित नव्हते ही वनस्पती सुगंधी वनस्पती म्हणूनच ओळखले जात होती. ही वनस्पती 30 ते 120 सेमी मीटर उंचीपर्यंत वाढते, तसेच या वनस्पतीच्या पानाचा आकार हा लंबगोलाकार आणि क्वचित टोकदार कातरलेली आणि एक आड एक पाने असतात. त्याचबरोबर या तुळशीच्या रोपाला आलेल्या मोहराला मंजुळा असे म्हणतात. या मंजुळापासून अगदी सुगंधित तेल आणि तुळशीच्या बिया असतात. तुळशीच्या बिया वनस्पती शास्त्राच्या म्हणण्यानुसार तुळस ही वनस्पती दिवसातील 20 तास ऑक्सिजन सोडते तर बाकीचे 4 तासांमध्ये कार्बन डायऑक्साइड हवेत सोडते. त्याचप्रमाणे नवजात ऑक्सिजन तयार करते. आणि पर्यावरणामधील असलेले हानिकारक कार्बन डाय-ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड हे वायू शोषण घेते.Tulas News
तुळशीचे पाने खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे
तुळशीचे पाने खाल्ल्यास वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते त्याचबरोबर श्वसन करताना झालेली दुर्गंधी थांबवण्यास मदत करते, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, सर्दी -खोकला त्याचबरोबर कफ यावर प्रभावी उपाय आहे. ज्या मुलींना किंवा महिलांना मासिक पाळी टाईम वर येत नसल्यास नियमित करण्यासाठी उपाय, तसेच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी गुणयुक्त, त्याचबरोबर जखम बरे होण्यास देखील फायदेमंद आणि पोट खराब असेल किंवा बोटात गॅस निर्माण झाला असेल त्यासाठी देखील उपाय म्हणून घेतल्यास सर्व आजार बरे होतात. तुळशीचे पाने हे हृदयासंबंधीत असलेल्या आजारांवर देखील गुणकारी आहेत तुळशीमध्ये असलेले योजना कॅल्शियम हे वाहिन्या अव रोहित करते. त्याचबरोबर शरीरात असलेले आवश्यक तुम्ही वापरत असलेले तेल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायली सरा कमी करण्यास मदत करते. तसेच तुळशीमध्ये असलेले मॅग्नेशियम जे तुमच्या स्नायू आणि रक्तवाहिन्यांसाठी खूप उपयुक्त आहेत जे तुम्हाला आराम देतात आणि तुमच्या रक्तवाहिन्या सुधारण्यास मदत करतात.
तुळशीचे वेगवेगळे प्रकार तुळशीच्या जाती
हिरव्या पानाची तुळस
हिरव्या पानांच्या तुळशींना राम तुळस असे म्हटले जाते. या जातींच्या तुळशीचे पाने गळत हिरवे असते हे हिरव्या रंगाचे पाने आणि या तुळशीचा सुगंध लवंगा सारखा येतो. तसेच पानांची मधु आणि थंड असते त्यामुळे चहा सॅलड आणि इतर पाककृतीमध्ये वापरली जाते या तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून मुक्ती मिळते तसेच निरोगी रोगप्रतिकारशक्ती आणि प्रोत्साहन देण्याचे क्षमता वाढते.
कृष्णा तुळस
कृष्णा तुळशी या रंगाच्या असतात या तुळशीचे पाने जांभळ्या रंगाचे या तुळशीला असेही संबोधले जाते. तसेच ही तुळस देखील अतिशय लोकप्रिय आहे. या तुळशीच्या पानांची चव ही तिखट मिरचीच्या तेव्हा चवा सारखी असते. या पानांमुळे श्वासोच्छवासाच्या अनेक समस्या त्याचबरोबर घशातील होणारे संसर्ग आणि त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. तसेच अनेक आजारांवर देखील ही वनस्पती गुणकारी असल्याचे आढळून येते. या वनस्पती पासून काढण्यात आलेले तेल हे कानात दोन थेंब टाकले निखिल बरी होते. या तेलाचा वापर हात पाय मसाज करण्यासाठी केला जातो. रोज अमावस्या पोटी या तुळशीच्या पानांचे पाने खाल्ल्यास पोटातील अनेक समस्या दूर होतात. ही वनस्पती लठ्ठपणा दूर करण्यासाठी देखील गुणकारी आहे.
वाना तुळस
या तुळशीच्या जाती प्रामुख्याने जंगलामध्ये आढळतात ही एक जंगली प्रकारची तुळस आहे. ही तुळस हिमालय आणि भारताच्या मैदानी प्रदेशात उगवते या तुळशीच्या पानाचा रंग हा हलकी हिरवी रंगाची पाने आणि तुळशीच्या पानांचा सुगंध लिंबाचा आहे. तसेच या तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर शरीरातील ऑक्सिजन चा पुरवठा करण्यास मदत करते
या वनस्पतीच्या सेवनाने शोषण क्षमता सुधारण्यास मदत होते. पोषण तत्त्वाचे शोषण करते, तसेच ही वनस्पती शोषण क्षमता सुधारण्यास ओळखले जाते. वनस्पतीच्या पानांपासून अनेक प्रकारच्या औषधी देखील बनवल्या जातात. या वनस्पतीमुळे अनेक आजारांवर गुणकारी आहे असे म्हटले जाते.
कपूर तुळस
कपूर तुळस ही वनस्पती होली तुळस म्हणून ओळखले जाते. या तुळशीची खासियत म्हणजे ही तुळस वार्षिक तुळस आहे याची सामान्यता एकदा लावल्यास वर्षभर टिकते त्यानंतर ती वाढते. आणि सामान्य तुळशी एकदा लावल्यानंतर दोन-तीन वर्ष टिकतात ही तुळस सामान्यता यूएस मध्ये उगवली जातात. त्याचबरोबर या तुळशींना मधुमाशा ह्या आकर्षित होतात. कपूर तुळस ही ताण तणाव कमी करण्यास प्रभावी ठरते. या तुळशीचे दोन ते तीन पाने खाल्ल्यास डोकेदुखी ला आराम मिळतो. तसेच या पानांचा रस काढून शरीराला लावल्यास हाड आणि अंगदुखी देखील कमी होण्यास प्रभावी आहे तसेच या तुळशीचा सुगंध मनमोहक आहे ज्या व्यक्तींना झोप येत नाही त्यांना देखील या तुळशीच्या पानांमुळे झोप येण्यास मदत होईल ही तुळस निरोगी झोपला प्रोत्साहन देण्यासाठी आणि श्वसन आणि पचन क्षमतेस आरोग्यदायी सुधार आणण्यासाठी ओळखली जाते. ही तुळस आरोग्यासाठी खूपच फायदे म्हणून आहे.
तुळस ही खूपच पवित्र असते या तुळशीला पवित्र मानले जाते. तुळशी त खूपच गुणकारी व गुणधर्म औषधी आहेत जे आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. यात विटामिन सी आणि जस्त यासारख्या खनिजांनी समृद्ध असलेली वनस्पती आहे जी निरोगी रोगप्रतिकार शक्ती अति आवश्यक आहे. त्याचबरोबर या तुळशीमध्ये अँटिऑक्साइड आणि अँटिव्हायरस आणि एंटी फंगल असे गुणधर्म असतात.
जीवनात तुळशीचे महत्त्व काय आहे?
आपण पाहतो की सर्वच घराच्या अंगणामध्ये तुळस लावलेले असते. त्याचबरोबर अनेकांच्या घरांमध्ये काही कुंडी बनवून तुळस ठेवली जाते तर काहींच्या घरांमध्ये मातीची कुंडी तयार केली जाते आणि त्यामध्ये तुळस लावली जाते आणि त्या तुळशीला दररोज सकाळी महिला पूजा करते त्याच बरोबर त्या तुळशी जवळ नंदीबैल आणि महादेव ठेवला जातो. आणि एकत्र त्यांची पूजा केली जाते.
तसेच या तुळशीपासूनच गळ्यात घालण्याची माळ देखील बनवले जाते. ही माळ अत्यंत पवित्र मानली जाते. त्याचबरोबर ही माळ बनवण्यासाठी तुळशीची खोड घेतली जातात. यासाठी तुळस खूप जुनी लागते त्याचबरोबर तुळस मोठी असणे देखील खूप महत्त्वाचे असते. अनेक जण घराच्या अंगणातील तुळशीची माळ बनवूनच गळ्यामध्ये प्रधान करतात. विकत घेत नाहीत. त्याचबरोबर तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक आजार देखील बरे होतात. यामुळे डॉक्टर देखील आपल्याला दररोज एक तुळशीचे पान असा सल्ला देतात. यामुळे अनेक जण तुळशीची पाने नियमित खातात. अशी संपूर्ण आपल्या जीवनामध्ये तुळशीची महत्त्व आहेत.Tulas News