Kaju lagvad: काजू पिकाची लागवड या पद्धतीने करा, काजूचे उत्पादन होईल भरघोस

Kaju lagvad

Kaju lagvad: काजू हा एक प्रकारचा रुक्ष आहे. काजूच्या झाडाचे फळ सुकल्यानंतर ते उत्पादन म्हणून मानले जाते.तर काजू हा एक पोषक घटक आहे, काजू चा वापर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये केला जातो. जास्त प्रमाणात सुक्या मेवासासाठी काजू लोकप्रिय आहे. काजू शिवाय एकही मिठाई तयार होत नाही. मिठाई बनवण्यासाठी हा काजू महत्त्वाचा घटक आहे असे मानले जाते. काजू … Read more