shivan kam: शिवण क्लास आणि शिवणकाम कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती

shivan kam: शिवण क्लास आणि शिवणकाम कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये शिवण क्लास आणि मिशन कामाबद्दल माहिती पाहणार आहोत. मिशन काम कशा पद्धतीने केले जाते तसेच मिशन काम करून महिला व पुरुष आपले घर कसे चालवतात मिशन काम करून महिन्याला किती रुपये कमवू शकतो. याबद्दलची माहिती आपण पाहूया.

एक महिला जेव्हा मिशन काम करते तेव्हा ती स्वतःच्या घराला हातभार लावते. संसार करायचा म्हटलं तर दोघांनी करायचा असतो. दोघांचे घराला हातभार लागणे खूप गरजेचे असते तेव्हाच घर व्यवस्थित चालू शकते. म्हणून बहुतेक महिला शिवण क्लास किंवा शिवणकाम करतात ज्या महिलांना शिवणकाम येते त्या महिला क्लास घेऊन मुलींना किंवा दुसऱ्या महिलांना शिवण काम शिकवते. त्यातून त्या महिलाला महिन्याचा किंवा हप्त्याचा पगार मिळतो. त्या पैशातून ती महिला आपले घर व आपल्या मुलांना हवी ती वस्तू घेऊन देऊ शकतात. तसेच हे शिवण क्लास अनेक पद्धतीचे आहेत यामध्ये ड्रेस ब्लाऊज शिकवणे यासारखे काही शिवण क्लास असतात तर काही पुरुषांचे पॅन्ट शर्ट शिकवणे यासारखे शिवण क्लास असतात.

तर काही फॅशन ड्रेस क्लास असतात. या फॅशन ड्रेस क्लासमध्ये सर्व प्रकारचे ड्रेस शिकवले जातात. यामध्ये महिलांचे आणि पुरुषांचे दोन्हीही शिकवले जातात. असे क्लास सिटीच्या ठिकाणी असतात. जे खूप महागडे देखील असतात. तसेच अशा प्रकारचे क्लासेस करण्यासाठी शिक्षणाची देखील गरज असते. फॅशन डिझायनर क्लास हा अनेकांचा फॅशन असतो. त्याचबरोबर हा एक करिअरचा देखील भाग आहे. यामधून अनेक महिला किंवा अनेक विद्यार्थी स्वतःचे करिअर करतात. त्याचबरोबर घरगुती शिवणकाम अनेक महिला करत असतात यामध्ये फारसे काही शिक्षण लागत नाही. कोणताही ड्रेस किंवा विविध प्रकारचे ब्लाउज कसे कट करायचे आणि कशा पद्धतीने शिवायचे त्यासाठी मापे कशा पद्धतीने घ्यावी लागतात इत्यादी माहिती आली. लगेचच तुम्हाला ब्लाऊज शिवता येऊ शकतो. त्यासाठी माहिती घेण्यासाठी ज्या महिलांना शिवणकाम येते त्या महिला कड जाऊन ते काम शिकणे तुम्हाला अगदी महिना किंवा दोन महिन्यातच शिवणकाम येऊ शकते. हे शिवणकाम करून तुम्ही दररोज 500 किंवा हजार रुपयांचे कमाई करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही शिवणकाम शिकून शिवणकाम करू शकता. तुम्ही अनेक प्रकारचे ब्लाउज, ड्रेस, पॅन्ट शर्ट यासारखे कपडे तुम्हाला शिवता आले. तर तुम्ही हे कपडे शिवून मार्केटमध्ये विकू शकता. किंवा स्वतःची जाहिरात बनवून शकता. यामध्ये मी शिवणकाम करत आहे तुम्हाला काही शिवून द्यायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. मी ब्लाउज ड्रेस अनेक प्रकारचे डिझायनर ब्लाऊज शिवून देते

तर मित्रांनो आपण आता ब्लाउज कशा पद्धतीने शिवायचे याबद्दल माहिती पाहूया ब्लाउज हा कशा पद्धतीने शिवला जातो हे आपण पाहूया. ब्लाउज शिवताना सर्वात आधी ब्लाऊजचे मापे घेऊन मापे टाकून पेपरवर पेपर कटिंग केली जाते. त्यानंतर ती मापे पिसावर टाकून पिसाची कटिंग करून घेतली जाते. कटिंग केल्यानंतर व्यवस्थित जोडून पाहिजे जोडून पाहिल्यानंतर योग्य पाठ नीट व्यवस्थित जिथल्या तिथं जोडला आहे का हे व्यवस्थितपणे पाहिजे नाहीतर एकाचे तिकडे झालेच तुम्हाला पुन्हा दुरुस्त करायला वेळ लागतो. त्यानंतर सर्व पाठ एकमेकांना जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर व्यवस्थितपणे टिपा द्यायच्या पूर्ण फिटिंग करून घ्यायची त्यानंतर बटन किंवा होक लावून घ्यायचे. नंतर ब्लाउज ला काही डिझाईन करायचे असेल तर ती करून घ्यायची लेयर्स वगैरे बंद लावून घ्यायचे. अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून तयार होते अशा पद्धतीचा ब्लाउज हा दोनशे अडीचशे रुपयात शिवून मिळतो. असे ब्लाउज जर 10 जरी शिवले एका दिवसात तर तुम्हाला रोजाना दोन अडीच हजार रुपये सहज येऊ शकतात.

ब्लाऊजचे अनेक प्रकार पडतात यामध्ये साधे ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फुग्याचे ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाउज अशा पद्धतीचे अनेक प्रकार असतात तर आपण यातले काही प्रकार पाहूयात

डिझायनर ब्लाऊज

या डिझायनर ब्लाऊज मध्ये काही वेगळे नसते ब्लाउज साधा कटोरीचा असतो परंतु या ब्लाउज ला डिझाईन केलेले असते म्हणजेच ब्लाउजची जी बाही असते त्या बाईला डिझाईन करून डिझायनर बाही बनवली जाते तसेच गळ्याला देखील वेगळ्या पद्धतीचा आकार देऊन डिझायनर गळा बनवला जातो तसेच दोन्ही बाजूचे गळे आकर्षित केले जातात त्याचबरोबर वेगवेगळे पॅचेस ब्लाउज ला लावले जातात डिझाईनच्या पद्धतीने बंद तयार करून पाठीमागच्या साईटने बंद लावले जाते ब्लाउज ला फिनिशिंग दिली जाते ब्लाउज जशे आकर्षित दिसेल त्या पद्धतीने ब्लाऊज वर डिझाईन केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाउज ला सजवले जाते यालाच डिझायनर ब्लाऊज असे म्हणतात या पद्धतीच्या ब्लाऊज अनेक कार्यक्रमांमध्ये वापरले जाते लग्न समारंभात किंवा नवीन साडीवर अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवले जातात त्याचबरोबर अशा पद्धतीचे ब्लाऊज बहुतेक जण काठापदराच्या साड्यांमध्ये शिवतात कारण त्या साड्यांना अशा पद्धतीचे ब्लाऊज खूप आकर्षित दिसतात.

साधे ब्लाऊज

हे साधे ब्लाऊज म्हणजेच दैनंदिन वापरण्याचे असतात या साध्या ब्लाऊज मध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे कोणतेही सजावट न करता फक्त शिवून हलक्या कापडाने शिवले जातात त्याला कुठल्याही प्रकारचे असतात जोडले जात नाही किंवा कुठलेही प्रकारचे बंद बांधले जात नाहीत गळा काढला जात नाही एकदम साध्या पद्धतीचा गोल किंवा चौकोनी गळा टाकला जातो आणखीन एक प्रकार म्हणजे हे साधे ब्लाऊज बिना कटोरीचे देखील असतात म्हणजेच अगदी साधे आणि सिम्पल याला कटोरी जोडली जात नाही. म्हणजेच अशा पद्धतीचे ब्लाऊज वृद्ध महिला घालतात.

कटोरी ब्लाऊज

कटोरी ब्लाऊज हे दोन पद्धतीमध्ये शिवले जाते साध्या पद्धतीत आणि डिझाईन पद्धतीने साध्या ब्लाऊज प्रमाणेच याचे शिवण केले जाते परंतु फक्त यात कटोरी ऍड केली जाते. आणि अशा पद्धतीचे ब्लाऊज अस्तर लावून शिवले जातात. तसेच हे ब्लाउजचे देखील शिवले जातात. अनेक साड्यावर अशाच पद्धतीचे ब्लाउज असतात या ब्लाउज ला डिझाईन देखील करता येऊ शकते म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारे ब्लाउज ला डिझाईन टाकणे गळ्याची किंवा बाईची डिझायनर करून बनवणे. व्यवस्थितपणे बंद शिवनेरी व त्याला लटकन लावणी अशा पद्धतीच्या ब्लाऊज लांब कटोरी ब्लाऊज म्हटले जाते. असेच ब्लाउज साध्या पद्धतीने देखील शिवले जातात. म्हणजेच त्याला कुठल्याही प्रकारची डिझाईन न करता.shivan kam

प्रिन्स कट ब्लाउज

हे प्रिन्स कट ब्लाउज अगदी वेगळ्या पद्धतीचे असतात याला कटोरी नसते अगदी साप शिवले जातात म्हणजेच वेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज ची कटिंग आणि शिवण्याची पद्धत असते. सगळ्या ब्लाऊज पेक्षा हे ब्लाउज खूप वेगळी असते दिसायला देखील छान दिसते. या ब्लाऊजला देखील चांगल्या प्रकारे आकर्षित करून डिझायनर बनवू शकतो. बनवले देखील जातात.

तसेच आपण आता ड्रेस बदल माहिती पाहूया आपण ड्रेस शिवायचा म्हटलं तर त्यासाठी देखील ड्रेस शिवण्याची शिकवण घ्यावी लागते तसेच ड्रेस शिवण्याच्या अनेक पद्धती आहेत. म्हणजे ड्रेस वेगवेगळ्या पद्धतीने शिवले जातात. त्याचबरोबर ड्रेस हे वेगवेगळ्या पद्धतीचे देखील असतात ड्रेस मध्ये अनेक प्रकार असतात. अशा सर्व प्रकारात आपल्याला ड्रेस शिवतात आले पाहिजे आपण काही ड्रेसचे प्रकार पाहूयात.

ड्रेस शिवताना तो ड्रेस कसा आहे आणि कोणत्या पद्धतीने शिवायचा आहे ते सर्वात आधी लक्षात घ्यायला हवे त्यानंतरच ड्रेसची कटिंग करणे स्टार्ट करू शकता ड्रेस शिवणे फारसे काही अवघड नसते फक्त ट्रिक आपल्याला जमायला हवी, आपण अनेक प्रकारचे ड्रेस शिव शकतो यामध्ये पंजाबी ड्रेस, गोल घराचे ड्रेस, कमी घेण्याची ड्रेस, त्याचबरोबर आपण अनेक प्रकारचे टॉप देखील होऊ शकतो यामध्ये एप्पल टॉप, शॉर्ट टॉप, लॉंग टॉप, जीन्स-टॉप, बेबी टॉप, मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप असतात. अशा पद्धतीचे ड्रेस आपल्याला शिवता आले पाहिजेत परंतु हे सर्व शिवणे खूप सोपे आहे असे नाही तर हे सर्व शिकायला देखील खूप वेळ लागतो. हे सर्व घरी शिकवले जात नाही तर यासाठी फॅशन डिझाईनचा कोर्स करावा लागतो त्यामध्ये असे सर्व ड्रेसेस शिकवले जातात.shivan kam

Leave a Comment