painting new: पेंटिंग बद्दल सविस्तर माहिती, पेंटर कशा पद्धतीने पेंटिंग बनवतो, पहा संपूर्ण माहिती

painting new: पेंटिंग बद्दल सविस्तर माहिती, पेंटर कशा पद्धतीने पेंटिंग बनवतो, पहा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये तुम्हाला पेंटिंग याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत पेंटिंग कशा पद्धतीने बनवली जाते त्याचबरोबर बाजारात या पेंटिंगची मागणी कशा प्रकारे आहे. तसेच पेंटिंग बनवण्यासाठी कुठल्या साहित्याची गरज लागते, याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूया. पेंटिंग बनवणे ही एक कला आहे. ती कोणालाही जमेल असे नाही. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत पेंटिंग बनवणे सर्वांनाच आवडते. पेंटिंग ही अशी अवगत कला आहे जी जो कोणी करेल त्याला ती जम्मू शकते.

पेंटिंग हा एक भाग भारतीय संस्कृतीचा आहे भारतीय संस्कृतीमध्ये विविध परंपरा आणि संस्कृत त्यांनी नटलेला देश आहे भारत हा देश अनेक प्रकारांनी सजलेला देश आहे यामध्ये अनेक कला अवगत असलेले लोक राहतात ज्यामध्ये खाद्य लेखन वेश इत्यादी प्रकारांमध्ये विविधता आढळते. भारतामध्ये चित्र संस्कृतीत खूप प्राचीन असलेला हा देश आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून चित्र काढण्याची कला अवगत होती. चित्रकारांमध्ये अनेक प्रकारची चित्रे काढली जातात. त्यामध्ये मधुबनी चित्रकला राजपूतन चित्रकला गोड चित्रकला वारली चित्रकला तंजावर चित्रकला कलमकारी चित्रकला कालीघाट चित्रकला मुघल चित्रकला इत्यादी चित्रकलांचे प्रकार आहेत.

काही चित्रांमध्ये माणसे आढळून येतात तर काही चित्रांमध्ये लहान मुले आढळतात तर काहींमध्ये प्राणी आढळतात काही चित्रे रेषांनी बनवलेले असतात तर काहींना आकार देऊन चित्रे काढलेली जातात.

हे चित्रकलांचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये चित्र काढून रेखाटले जाते. तसेच रंगांची निर्मिती करून नवनवीन रंग दिले जाते. या चित्रकलाच्या प्रकारात विविध प्रकारचे चित्र आढळून येतात. काही चित्रे देवांचे तर काही झाडांचे तर काही राजा राणीच्या काळातले तर काही आधुनिक काळातले अशा प्रकारचे चित्रे आढळतात.

पेंटिंग बनवण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांची गरज लागते. तसेच लहान मुले ज्यावेळेस पेंटिंग बनवतात. तेव्हा त्यांना पेन्सिल रबर शॉपनर स्केल तसेच विविध रंग त्या रंगांमध्ये देखील अनेक प्रकार आहेत जसे की, पेन्सिलचे रंग, स्केच पेन, वॉटर कलर, ट्यूब कलर, अशा प्रकारचे कलर बाजारात लहान मुलांसाठी मिळतात. तसेच हे कलर पेंटर देखील वापरतात. परंतु यामध्ये फरक एवढाच असतो की पेंटर ब्रॅण्डेड कलर वापरतात तर मुले साधे सिम्पल कलर वापरतात. लहान मुले देखील अगदी सुंदर सुंदर पेंटिंग बनवत असतात. त्याला रंगरंगोटी करून सगळ्या गावात येतात. सगळ्यांना दाखवतात मी ही पेंटिंग बनवली आहे तुम्हाला आवडली का? सर्वांना त्या पेंटिंगचे कुतूहल वाटते. असे करतच ते लहान मुले पेंटिंग बनवता बनवता एक दिवस पेंटर होतात. आणि हे पेंटर मोठमोठाली पेंटिंग बनवून बाजारात विकवतात.

आपला व्यवसाय सुरू करतात. तसेच आपल्या घरांमध्ये वेगवेगळी पेंटिंग बनवून घर सजवतात. पेंटर हे फक्त पेंटिंग बनवण्या पुरतेच नसते तर हे पेंटर मोठ मोठाल्या बिल्डिंग कलरिंग करण्यासाठी देखील सज्ज असतात. बिल्डिंग पेंटर करून त्या वेडिंग अशी पेंटिंग बनवून आकर्षित करतात. तसेच शाळेमध्ये अनेक प्रकारची मुलांची पेंटिंग बनवून शाळा सजवली जाते अनेक प्रकारच्या प्राण्यांची पेंटिंग केली जाते. अशा पेंटिंग मुळे शाळा आकर्षित दिसते. आणि मुले देखील त्या पेंटिंग ला बघून आपण अशाच प्रकारची पेंटिंग काढूया आणि ते काढतात तसेच त्या पेंटिंग मुळे मुलांना शाळेत बसावेसे वाटते.

पेंटिंग बनवणे हे काही अवघड काम नाहीये पेंटिंग ही एखादे चित्र रेखाटून पेंट करून पेंटिंग तयार होते त्याचबरोबर काही पेंटर असे असतात की बिना रेखाटूनच पेंट खूप आकर्षित करतात. आपण पेंटिंग कुठेही करू शकतो म्हणजेच एखाद्या वहीच्या पानावर किंवा भिंतीवर त्याच बरोबर रांगोळीने काढलेली ती रांगोळी म्हणजेच पेंटिंगचा एक भागच आहे फक्त त्या रांगोळीचा तो एक प्रकार आहे. पेंटरने एखादी पेंटिंग बनवल्यास ती मार्केटमध्ये विकायला नेतात ती पेंटिंग जितकी आकर्षित असेल तितकी त्या पेंटिंगला प्राईस मिळते. मोठमोठ्या शहरांमध्ये पेंटिंगला खूप मागणी आहे. शहरांमध्ये अशा पेंटिंगचा खूप स्कोप वाढलेला आहे. कारण घरामध्ये सजावटीसाठी दुसऱ्या म्हणजे इतर सामानापेक्षा पेंटिंग ही आकर्षित दिसते. घरावर लावण्यासाठी बहुतांश लोक पेंटिंग वापरतात. अनेक घरांमध्ये फुलांच्या, झाडांच्या, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग दिसतात. घरामध्ये लावलेले देवांचे फोटो देखील ही एक पेंटरने बनवलेली पेंटिंगच आहे. देवांचे पेंटिंग बनवून देवाचा फोटो असे मार्केटमध्ये विकला जातो.

पेंटिंग मध्ये अनेक प्रकार पडतात ते प्रकार खालील प्रमाणे पाहूया

होम पेंटिंग, मार्बल पेंटिंग, बाटी पेंटिंग, कलमकारी पेंटिंग, सिल्क पेंटिंग, वेलवेट पेंटिंग, पाम लिफ्ट एजिंग पेंटिंग पेंटिंग, ग्लास पेंटिंग, इत्यादी पेंटिंगचे प्रकार पडतात त्यापैकी आपण होम पेंटिंग बद्दल सविस्तरपणे माहिती पाहूया.

होम पेंटिंग: आपण होम पेंटिंग बद्दल माहिती पाहूया, ही होम पेंटिंग कशा पद्धतीने केली जाते त्याचबरोबर पेंटिंग करण्यापूर्वी कोण कोणती तयारी करावी लागते, तसेच पेंटिंग बनवण्यासाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता भासते. पेंटिंग बनवत असताना कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची माहिती आपण पाहणार आहोत. पेंटिंग बनवत असताना सर्वात आधी ज्या ठिकाणी पेंटिंग करणार आहोत त्या ठिकाणची जागा व्यवस्थितपणे स्वच्छ करून घेणे म्हणजे ज्या वेळेस तुम्ही पेंटिंग करता त्यावेळेस तुम्हाला कुठलीही अडचण येऊ शकणार नाही ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून घेणे त्यानंतर त्या जागेवर पाणी मारणे ती ओली करून घेणे म्हणजे जेव्हा पेंट करता त्यावेळेस ती भिंत तुमची पेंटिंग शोषून घेणार नाही आणि पेंटिंग मधल्या ओलावा कायम टिकून राहील.

ज्यावेळेस तुम्ही पेंटिंग बनवता ती पेंटिंग बनवण्याच्या आधी कोणता काळ चालू आहे म्हणजेच उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये पेंटिंग चांगल्या प्रकारे बनते तर पावसाळ्यामध्ये ही पेंटिंग खराब होण्याची शक्यता असते कारण पावसाळ्यामध्ये कधी पाऊस येईल आणि तुमची पेंटिंग खराब होईल हे कोणी सांगू शकत नाही तसेच उन्हाळ्यामध्ये पेंटिंग बनवत असताना खूप काळजी घ्यावी लागते कारण पेंटिंग बनवताना ती पेंटिंग जास्त सुकू नये यासाठी त्या जागची आद्रता काय आहे हे तपासूनच पेंटिंग बनवण्याची सुरुवात करावी. उन्हाळ्यामध्ये पेंटिंग जास्त चुकते ती चुकू नये म्हणून पेंटिंग बनवताना पेंटिंग मध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट मिक्स करावे जेणेकरून ती पेंटिंग कोरडी होत नाही आणि ओलावा टिकून राहतो तसेच हिवाळ्यामध्ये याची गरज भासत नाही कारण हिवाळ्यातील तापमान कमी असते.

पेंटिंग बनवण्याआधी पूर्ण भिंतीला वाईट कलर म्हणजेच चुन्याचं पाणी लावून पेंट करून घ्यावे अशा मुळे आपण जो कलर भिंतीला लावणार आहोत तो कलर भिंत शोषून घेत नाही. चुन्याचं पाणी आदल्या दिवशीच लावायचे कारण ते पाणी देखील पूर्णपणे सुकले पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेंटिंग बनवण्यासाठी सुरुवात करावी. पेंटिंग बनवण्याच्या आधी पूर्ण भिंतीला कलर ने पेंट करून घ्यावे. तो पॅन्ट वाळल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला हवी ती आकारामध्ये पेंटिंग बनवून घराला आकर्षित बनवू शकता.

पेंटिंग बनवण्यासाठी पेंटिंग बनवण्याच्या आधी जो आपण आद्रता तपासतो ती आद्रता तपासण्यासाठी आद्रता मीटर वापरले जाते हे मीटर भिंतीतील आद्रता किती आहे ते पाहतो. कारण हे आद्रता मीटर कोणतेही पेंटिंग बनवण्याआधी वापरले जाते. जेणेकरून भिंतीमध्ये जरी अनेक जागेचा ओलावा किंवा पावसाचे पाणी किंवा खराब झालेले पाईप गळत असतील आणि ते भिंतीत येत असेल तर आपली पेंटिंग खराब होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे कधीही आद्रता तपासूनच पेंटिंग करण्यासाठी सुरुवात करावी.

मार्बल पेंटिंग

मार्बल पेंटिंग बनवण्याची काही पद्धती असतात. मार्बल पेंटिंग मध्ये मोत्या बनवून मोत्यांची पेंटिंग करणे म्हणजेच मार्बल पेंटिंग चा एक भाग आहे याला मार्बल पेंटिंग देखील म्हणतात. painting new

 

Leave a Comment