nauratra san: जाणून घ्या नवरात्र हा सण का साजरा केला जातो, आणि नऊ देवींचे महत्त्व
नमस्कार मित्रांनो आज आपण नवरात्र या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत नवरात्र हा सण भारतीय परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा सण दसरा दिवाळी याप्रमाणेच साजरा केला जातो. या सणाला देवीची स्थापना केली जाते. यालाच घटस्थापनात असे देखील म्हटले जाते. हा सण अगदी वाजत गाजत आणि मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या सणाला घरोघरी घटाची स्थापना करतात. तसेच ही गटाची स्थापना घट बसून खालील मातीमध्ये विविध प्रकारचे धान्य टाकून ते धान्य उगवले जाते नऊ दिवसात जेवढे धान्य उकवेल तेवढे त्यानंतर ते धान्य उगलेले दसऱ्याच्या दिवशी देवीला अर्पण करतात. या नऊ दिवसांमध्ये नऊ माळी गटाला घालतात. त्याचबरोबर नागिणीच्या पानावर देवांना बसवले जाते.
नऊ दिवस देवी आपल्या घरामध्ये वास करते. त्यामुळे घर अगदी प्रसन्न आणि आनंदीत असते. देवीसमोर ज्योत जाळली जाते ही ज्योत भिजू देत नाहीत. भाग एक ज्योत आणण्यासाठी लांब गावी जातात म्हणजेच देवीच्या ठिकाणी जातात तेथून ज्योत जाळून आणतात तिचं ज्योत देवी समोर ठेवतात आणि नऊ दिवस जातात. देवीची स्थापना केली जाते देवीची मूर्ती बसवली जाते. या नवरात्रामध्ये नऊ देवीचा रूपाची उपासना केली जाते. हा सण दुर्गेचा विजयाचा प्रतीक आहे. दुर्गेने दृष्ट प्रवृत्तीच्या पराभवाचं हे प्रतीक आहे. दुर्गेने महिषासुराचा वध नऊ दिवस केला या नऊ दिवशी दुर्गेने वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन या महिषासुराचा नाश केला. यांना दिवशी महिषासुराचा वध केल्यानंतर दहावा दिवस हा विजयादशमीचा असतो म्हणजेच देवीचा या दिवशी विजय झालेला असतो. विजेचा प्रतीक म्हणून दसरा हा दिवस साजरा केला जातो.
या दिवशी सत्कर्म सत्य आणि न्याय याचा विजय होतो. आणि दुष्टांचा नाश करण्याचा व पराभव दर्शनाचा हा दिवस आहे. तसेच या दसऱ्याच्या दिवशी रावणाला देखील जाळले जाते. कारण श्रीरामाने देखील या दिवशी विजय मिळवले होते. याच दिवशी रावणाचा देखील व झाला होता म्हणून रावण देखील या दसऱ्याच्या दिवशी जाळला जातो. आणि सत्याचा विजय होतो. तसेच या नवरात्राच्या नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते तर ही नऊ रुपये म्हणजेच शेलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्र घाटा, कुष्मांदा, स्कंदमाता, कात्यायनी, काल रात्री, महा गौरी, सिद्धीदात्री हे दुर्गेचे नऊ रुपये आहेत यांना रूपांचे वेगवेगळे महत्त्व आणि शक्ती आहे जी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना कायम आनंदी आणि यशस्वी बनवण्यासाठी सदर त्यांच्या पाठीशी असते त्यांचा आशीर्वाद वेगवेगळ्या रूपामध्ये व त्यांना प्राप्त होतो.
या नवरात्रामध्ये देवीचा उपवास केला जातो. देवीचे ध्यान आणि देवीची प्रार्थना करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. नवरात्र मध्ये मन शुद्ध आणि अंतकरण शुद्धीकरणासाठी देवीचे उपवास केले जातात आणि हे प्रतीक देखील मानले जाते. देवीची ध्यान आणि प्रार्थना करून मानसिक शांती आणि आसपासचे शांतता आणि कुटुंबाचे रक्षण तसेच अज्ञानावर विजयी मिळवण्याची प्रार्थना करतात. या नऊ दिवसांमध्ये जागरण केले जाते. तसेच या जागरणातून त्यांना आत्मिक शक्तीची जाणीव होते आणि अध्यात्मिक प्रगतीचे प्रेरणा मिळते.
भारतामध्ये हा नवरात्र सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तसेच या सणाला महाराष्ट्रात देवीच्या प्रतिष्ठानचे स्थापना करून,गरबा आणि दांडिया खेळने तसेच रात्री देवीची आरती केली आणि देवीचे गाणे म्हणून जागरण केले जाते.हा सण महाराष्ट्रात अशा पद्धतीने साजरा करतात तसेच गुजरात मध्ये रंगीत कपडे घालून रात्री गरबा आणि दांडिया खेळतात. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजनचे विशेष महत्त्व आहे तिथे देवीदुर्गेची भव्य मूर्ती तयार करून तिची पूजा अर्चना केली जाते.
आपण पाहूया दुर्गेच्या नऊ रूपांचे विशेष महत्त्व
शेलपुत्रे: घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणून हा शैलपुत्रीचा ओळखला जातो. हा दिवस शैलपुत्री या पर्वताच्या अवताराशी संबंधित आहे या रूपात दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पुजली जाते. श्रीदेवी उजव्या हातात तुळशीत आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे आपणास पाहायला मिळते शेलपुत्री हा महाकालीकाचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या अवतारामध्ये ही देवी एक काम करा साडी नेसून पाहायला मिळते.या देवीचा रंग हा कृती आणि प्रोत्साहन दर्शवतो. ही सती देवी शिव ची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते. पुनर्जन्म घेतल्यानंतर तिला हेमावती म्हणून ओळखले जाते.
ब्रह्मचारिणी: घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी पार्वतीच्या ब्रह्मचारीने या देवीचा अवतार प्रकाशित होतो या उत्तराची पूजा केली जाते हा पार्वतीचा योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे या ब्रह्मचारिणीची पूजा मुक्त आणि मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते ही देवी अनवाणी पायाने चालणारी आणि हातात जपमाल आणि कमांडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेची प्रतीक आहे या दिवसाचा रंग हिरवा आहे. तसेच शांततेचा केशरी रंग कधी कधी वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते.
चंद्रघंटा: घटस्थापने जाम हा तिसरा दिवस चंद्र घंटेचे पूजेचा स्मरण करतात या दिवशी पार्वतीने शिव शिव लग्न केल्यानंतर पार्वतीच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून तिचे नाव चंद्रघंटा असे पडले ही चंद्रगंता सौंदर्या ची मूर्ती आहे ही देवी सौंदर्याची आणि शौर्याचे प्रतीक आहे. या दिवशीचा रंग राखाडी आहे हा राखाडी रंग चैतन्य अशील रंग आहे.
कुष्मांडा: घटस्थापनेचा हा चौथा दिवस या दिवशी उस्मंडा देवीची पूजा केली जाते ही देवी विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी देवी आहे पृथ्वीवर वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणून तिचा रंग केशरी आहे याद्रेविला आठ हात आहेत ती वाघावर स्वार होते.
स्कंदमाता: हा घटस्थापनेचा पाचवा दिवस आहे या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. तसेच देवीची आराधना करून ही देवी स्कंद किंवा कार्तिके ची आई म्हणून या देवीला ओळखले जाते या देवीचा पांढरा रंग आहे. जो आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. ज्यावेळेस तिचे मूल धोक्याचा सामना करत असतो ती एका भयंकर सिंहावर स्वार होते. त्या देवीला चार हात आणि आपल्या बाळाला धरून ठेवलेले दाखवते.nauratra san
कात्यायनी: या कात्यायनी देवीची पूजा सहाव्या दिवशी केली जाते ही देवी एका ऋषीच्या पोटात जन्म घेते ती दुर्गेचा अवतार आहे ती देवी लाल रंगाने दर्शवलेली आहे ती शौर्य दाखवते ही देवी योद्धा देवी म्हणून ओळखली जाते. दुर्गेच्या हिंसक रूपांपैकी ही कात्यायनी देवी एक मानली जाते या अवतारामध्ये का त्यांनी सिंहावर स्वार होते त्या देवीला चार हात असतात ती पार्वती महालक्ष्मी महा सरस्वती यांचे रूप आहे या देवीचे पूजन सहाव्या दिवशी केले जाते. तसेच पूर्वभातांमध्ये या देवीचे पूजन महाश्रेष्ठ मी साजरा करून केले जाते आणि त्यावेळेस शालेय दुर्गापूजन सुरू होते.
कालरात्री: ही काल रात्री देवी सातव्या दिवशी उजनी जाते या देवीचा उघडं रूप मानले जाते काल रात्री ही सप्तमीला पूजनीय आहे. पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीची फिकट त्वचा काढली होती असे मानले जाते. या दिवसाचा रंग शाही निळा आहे ही देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते. तिच्या डोळ्यांमध्ये अग्नीयम असा खूप क्रोध दिसतो तिची त्वचा काळी पडते लाल रंग प्रार्थनेचे चित्र करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल ही सप्तमीला सातव्या दिवशी या देवीची पूजन केले जाते.
महागौरी: महा गौरी या देवीचे महत्व बुद्धिमत्ता आणि शांततेचे प्रतीक मानले जाते या देवीची पूजा आठव्या दिवशी केली जाते तेव्हा तिचा रंग अधिक उदार झाला या दिवशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावादी दर्शवतो ती देवी अष्टमीला पुजली जाते या देवीची पूजा करता वेळेस पूजेच्या सुरुवातीला पुष्पांजली कुमारी पूजा इत्यादी क्राय कार्यक्रमाने होते.
सिद्धीरात्री: या देवीची पूजा नवमीला होते ही देवी नवमीला उजनी जाणारी म्हणून ओळखले जाते ही नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीची प्रार्थना करतात या दिवशी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात ही सिद्धधात्री कमळावर बसलेली असते या देवीकडे सर्व प्रकारची स्थिती आहे असे म्हटले जाते या देवीला चार हात आहेत तिला महालक्ष्मी म्हणून देखील ओळखले जाते या देवीचा जांभळा रंग हा निसर्गाच्या सौंदर्याचा प्रशांचा करतो. ही देवी शिवशंकराची पत्नी पार्वती आहे सिद्धी रात्री लांब शिव आणि शक्तीचे अर्धनारी स्वरूप म्हणून पाहिले जाते असे मानले जाते की भगवान शिवचा शरीराची एक बाजू देवी म्हणजेच सिद्धीदात्री आहे त्यामुळे तिला अर्धनारीश्वर या नावाने देखील ओळखले जाते. शास्त्रानुसार शिवणे या देवीची उपासना करून सर्व सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. म्हणून हिला शिवजी आदिशक्ती ओळखले जाते. nauratra san