nagpanchomi: जाणून घ्या नागपंचमीचे रहस्य

nagpanchomi: जाणून घ्या नागपंचमीचे रहस्य

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की नागपंचमी हा सण का साजरा केला जातो आणि या सणा चा भारतीय संस्कृतीमध्ये काय महत्त्व आहे. आणि हा सण श्रावण महिन्यात का येतो या सणाला कशाची पूजा केली जाते. त्याचबरोबर पूजा करण्याची कोणती पद्धत आहे. या सणाचे भगवान श्रीकृष्णाचा काय संबंध आहे. आणि पंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास का केला जातो. पंचमी या सणाचे काय रहस्य आहे तसेच भावाचा उपवास कधीपासून केला जातो आणि भावाच्या उपवासाचं काय महत्त्व आहे तसेच या दिवशी महिला आपल्या हातावर मेहंदी का काढतात सजून धजून देवाला जातात.या संदर्भातील सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूया.

भारतीय संस्कृती श्रावण महिन्यात शुल्क पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा केला जातो. हा सण भारतामध्ये खूप काळापासून चालत आलेला सण आहे. यंदा हा पंचमी सण 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. पंचमीच्या दिवशी भगवान शिवशंकर माता पार्वती आणि नागोबाची पूजा केली जाते. पूजा केली नंतर अनेक प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते आपले जीवन अगदी सुखमय होते आणि उदंड आयुष्य आपल्या परिवारास मिळते. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येतो. या महिन्यांमध्ये श्रावण सोमवार देखील असतात श्रावण सोमवारी महादेवाची पूजा केली जाते त्याचबरोबर नागोबाची देखील पूजा केली जाते. सोमवारचा व्रत केला जातो. काही काही लोक हा श्रावण महिना पूर्ण व्रत करतात. श्रावण महिन्यातला पूर्ण केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. त्यामुळे बहुतेक लोक हा महिना व्रत करतात. श्रावण लागला की सर्वत्र अगदी हिरवेगार वातावरण होते त्याचबरोबर आनंदमय आणि रमणीय असे वातावरण श्रावण महिन्यात होते या श्रावण महिन्यामध्ये सण उत्सव देखील अगदी आनंदात साजरे होतात. श्रावणाला की सर्व काही प्रसन्न असल्यासारखे वाटते.

तर पंचमी हा सण श्रावण महिन्यात येतो या महिन्यात श्रीकृष्ण ज्यावेळेस यमुना नदीच्या तळाशी गेलते त्यावेळेस पंचमी दिवशी ते बाहेर आले होते तेव्हापासून हा पंचमी सण साजरा केला जातो नाग देवाची पूजा केली जाते. यमुना नदीच्या तळामध्ये कालिया हा महा विषारी साप वास करायचा. आणि यमुना नदीचे पाणी विषारी सापाच्या फुंकर यामुळे पूर्ण विषारी झाले होते. त्या ठिकाणी एकही वृक्ष एकही पशु हा जिवंत राहत नव्हता कारण विषारी नदीचे पाणी पिल्यास ते मरण पावत होते. कदंब वृक्ष हा वृक्ष सोडता बाकी सर्व वृक्ष हे जळायचे. तेव्हा सर्व गोकुळ हा त्रास युक्त झाला होता. त्यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाने यमुना नदीच्या तळ्यात जाऊन कालिया नागाचा दमन केला. त्या नावाला तेथून पळून लावले. त्या कालिया नागाला नदीतून जाण्यास सांगितले. सुरुवातीला त्या नावाने श्रीकृष्णावर पहाल केला. परंतु श्रीकृष्णाने त्या कालिया नागाला चांगला धडा शिकवला कालिया नागाच्या फनी वर कृष्णाने पहाल केला त्यावेळेस त्या कालिया नागाचे रक्त पूर्ण यमुना नदीमध्ये लाल झाले होते. त्यावेळेस कालिया नावाने श्रीकृष्ण पुढे नतमस्तक होऊन. त्या श्रीकृष्णाला आपल्या डोक्यावर घेऊन वर आला. त्यानंतर तो नाग तिथून निघून गेला. म्हणजे पाणी स्वच्छ झाले. सर्व प्राणी पशु पक्षी जगु लागले. वृक्ष हिरवेगार झाले. त्यामुळे पंचमी हा दिवस साजरा केला जातो आणि नागोबाची पूजा देखील केली जाते.

तसेच पंचमीच्या आदल्या दिवशी देखील अशी एक घटना घडलेली आहे त्या घटनेपासून भावाचा उपवास केला जातो आणि नागोबाची पूजा देखील केली जाते. सतीश वरी नावाची देवी होती आणि त्या देवीच्या भावाचे नाव होते सत्येश्वर, हा सत्येश्वर मरण पावला, सत्यशोभीच्या देवीचा भाऊ हा नाग चतुर्थीच्या दिवशी मरण पावला सत्येश्वरी देवीला खूप दुःख झालं या दुःखाच्या नादात सत्य शिवाय देवीने अन्न पाणी सोडलं अन्न पाण्याचा देवीने त्याग केला नागोबाणे प्रसन्न होऊन सतीश वैदेहीला दर्शन दिले त्यांना बाबा मध्ये देवीला देवीचा भाऊ सिद्धेश्वर दिसला देवीने त्या सत्येश्वर दिसणाऱ्या नागोबाची पूजा केली. नागोबाची सत्यशोरीने पूजा केली त्यामुळे नागोबांनी असे वरदान दिले की, कोणतीही बहीण जर तिच्या भावासाठी उपवास करेल त्याच्यासाठी वरदान मागील तिच्या भावाला दीर्घायुष्य देईल त्यामुळेया दिवशी भावाचा उपवास केला जातो. तसेच या भावाच्या उपवासा दिवशी अनेक महिला बहिणी ह्या आपल्या हातावर मेहंदी काढत असतात. मेहंदी का करतात याचे कोणाला माहित आहे का? मेहंदी हे एक वचन चिन्ह आहे हे वचन चिन्ह म्हणून मेहंदी काढली जाते. वचन दिले होते की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. हे वचन का दिले होते कारण सत्यशोरी देवीला असे वाटले की हा नागोबा मध्ये दिसणारा माझा भाऊ मला सोडून जातो की काय म्हणून यांना नागोबाणे सत्यशोई देवीच्या हातात हात घालून असे वचन दिले होते मग वचनाचा ठसा हा देवीच्या हातावर उमटला मग त्या दिवशीपासून भावाच्या उपवासा दिवशी मेहंदी काढली जाते.

तसेच या नागपंचमी दिवशी कोणतेही काम केले जात नाही असे म्हटले जाते की जर शेतकरी शेतात जाऊन काम करत असेल किंवा इतर कोणतेही काम केले तर आपल्यावर सर्पदोष येतो. प्राचीन काळात या दिवशी अशी एक घटना घडली होती ज्या घटनेमुळे आजच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जाऊन नांगरणी पेडणे किंवा खुरपण करत नाही. ही घटना एका शेतकऱ्याची आहे. एक शेतकरी आपल्या शेतात जाऊन त्यादिवशी नांगरन करत होता. या दिवशी असे म्हटले जाते की नागिन आपल्या पिल्लांना या दिवशी जन्म देतात. नागीण आपल्या परिणाम जन्म देत होते. आणि शेतकऱ्याने शेत नांगरले आणि त्या नागीनीचे तीन पिल्ले मृत्युमुखी पडले. नागिणीला याचा खूप संताप आला त्या शेतकऱ्यावर नागिनीचा कोप झाला. म्हणून त्या दिवशीपासून कोणत्याही शेतकरी आपल्या शेतात जाऊन कुठलेही काम करत नाहीत. कोणत्याही प्रकारचे खोदकाम किंवा घराच्या भाज्या चिरत नाहीत तव्याचा वापर करत नाहीत कुठे चे काम करत नाहीत. असे काही नियम आहेत त्याचे पालन करण्याची प्रथा या दिवशी आहे.

महिला ह्या उपवास करून नागदेवाचे पूजा करतात नागोबाला दूध नया आणि गव्हाच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवतात. तसेच पुरणपोळ्याचा स्वयंपाक करून देखील निवड दाखवतात. नागोबाकडे असे वरदान मागतात की माझे आणि माझ्या कुटुंबियांचे संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. या दिवशी सर्वच नागाची पूजा केली जाते परंतु ह्या आठ नागाचीपूजा विशेष केली जाते ते म्हणजे अनंत, वासुकी, पद्मनात, कंबल, शंखपाल, धूतराष्ट्र, अत्रक्ष आणि कालिया अशा या 8 भारतीय संस्कृती भारतीयनागाची पूजा केली जाते.

या पंचमीच्या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणींचा भाऊ हा तिच्या माहेराला घेऊन जातो. अशी परंपरा भारतात रोड झालेली आहे विवाहित महिलाची पंचमी ही माहेराला जाऊनच होते. या सणाला लहान मुली स्त्रिया झोके बांधून झोके घेतात गाणी म्हणतात पूजा करण्यासाठी जातात हाताला मेहंदी लावतात. पूर्वी या सणाला गल्ली- गल्लीत खूप कार्यक्रम साजरी व्हायचे खेळ खेळायचे पोरीन एकत्र येऊन झिम्मा फुगडी घोडा पिंगा काठ काना इत्यादी खेळ अगदी आनंदाने खेळायचे. गावोगावी जत्रा भरायच्या या जत्रेत यात पाणी अनेक प्रकारच्या दुकाने खाण्यापिण्याची रूपाने येतात. लहान मुलांना खेळण्याच्या वस्तू तसेच दांडिया चा कार्यक्रम हा भलोबाच्या दिवशी व्हायचा या जत्रेला भालोबाची जत्रा असे म्हणायचे. यात्रेमध्ये माणसे हे दांडिया खेळायचे अनेक प्रकारचे नाटक या दांड्यात होत असतात. माणसे हे अनेक प्रकारची वेशभूषा करून दांडिया खेळायचे नाटक करून दाखवायचे हे सर्व पाहण्यासाठी शेकडो हजारो लोक तिथे यायचे. याचा खूप आनंद घेत असत. अशा या पंचमीच्या सणाची अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या परंपरा रूढ झालेले आहेत.nagpanchomi

Leave a Comment