Lose weight:  वजन आणि पोटाची चरबी आणि कमी करण्यासाठी पहा संपूर्ण माहिती

Lose weight:  वजन आणि पोटाची चरबी आणि कमी करण्यासाठी पहा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये वजन आणि पोटाची चरबी कशी कमी करायची याबद्दल माहिती पाहणार आहोत. महिलांना मोफत शिलाई मशीन मिळते. वजन वाढू नये म्हणून कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे तसेच कोणकोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे आहाराचे व्यवस्थित नियोजन करूनच आहार घेतला पाहिजे. तसेच आहारामध्ये नाष्टा लंच डिनर अशा पद्धतीने जेवण केले पाहिजे, कमी केलेली असलेले अन्नपदार्थ त्याचबरोबर कायबोहायड्रेट असलेले पदार्थ खाणे शक्तीने टाळावे, त्याचबरोबर नित्यनेमाने व्यायाम करावा. आहाराचे टाईम टेबल बनवून त्यानुसार आहार घ्यावे कधीही वेळेला काहीही खाऊ नये तेलकट पदार्थ खाणे टाळावे, त्याचबरोबर मैदा युक्त पदार्थ देखील खाणे टाळावे, वजन कमी करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण, अतिरिक्त वजन आरोग्यावर हानी पोहोचू शकतो. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

आहाराचे नियोजन

वजन वजन कमी करण्यासाठी निरोगी आहाराचे नियोजन करणे अत्यावश्यक असते. निरोगी आहार हा निरोगी आरोग्याचा भाग आहे. आहार हा वजन कमी करण्याचा एक सर्वात मोठा घटक असू शकतो आहारामध्ये कमी केलेली आहे पोषणयुक्त घटकांचा समावेश केला जावा. आहारामध्ये फळ भाजीपाला संपूर्ण तुन्नधान्य प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. या पदार्थांमुळे शरीराला पोषण मिळते तसेच वजन कमी करण्यास देखील मदत करते. वजन वाढण्यास आळा घातला जातो तसेच गोड पदार्थ तेलकट आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता अधिक असते या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

आहाराचे नियोजन करत असताना सकाळच्या वेळेस नाश्ता करावा या नाष्टांमध्ये सकस पदार्थांचे समावेश करावे त्यामध्ये वोटस फळे डाळी अंडी यासारख्या पदार्थांचे समावेश केला जाऊ शकतो. हा नाष्टा दिवसभरांची एनर्जी वाढवतो कारण सकाळच्या वेळेस काही खाल्ल्याने ऊर्जा प्राप्त होते आणि ती ऊर्जा दिवसभर चालण्यास प्रभावी पडते दिवसा भूक कमी लागते. नाष्ट्यानंतर दुपारच्या वेळेस लंच करतात या लंच मध्ये तुम्ही संपूर्ण धान्य भाज्या आणि प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करू शकता. तुम्ही या लंच मध्ये भाताचा समावेश करण्यापेक्षा चपातीचा समावेश करावा कारण भारताने वजन वाढण्याची शक्यता अधिक असते त्याचप्रमाणे जर तुम्हाला जेवणात भात समावेश करायचा असेल तर तुम्ही त्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा बाजरीचा वापर करावा. त्याचबरोबर तुम्ही लंच मध्ये कच्च्या पालेभाज्या देखील खाऊ शकता. तसेच गाजर काकडी याचा देखील समावेश करू शकता. रात्रीच्या वेळेस डिनर करताना त्यामध्ये हलके अन्न सफर आहाराचा समावेश करावा तसेच कमी केलेत पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. तसेच तुम्ही डिनर जेवढा लवकर होईल तेवढा लवकर करावा कारण लवकर भिनार केल्यामुळे पचन चांगल्या प्रकारे होते. आणि अधिक फायद्याचे ठरते.

आहारात कमी कॅलरीज आणि कार्बोहायड्रस समावेश

वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात जेवढे कमी होईल तेवढे कॅलरीज कमी करावे. कारण वजन कमी करायचे असेल तर कॅलरीज नियंत्रित असणे आवश्यक त्याचबरोबर कॅलरीज सोबतच कार्बोहायड्रेट देखील आपल्या शरीरात नियंत्रणेत असायला हवे. कॅलरीज आणि कार्बोहायड्रस असणारे पदार्थ खाण्यास टाळावे. किंवा त्याचे कमी प्रमाण असावे. या पदार्थांमुळे शरीरामध्ये जीव अतिरिक्त चरबी साठलेली असते टीचर बी ऊर्जा म्हणून वापरली जाते. साखर, बेकरी मध्ये असणारे पदार्थ त्याचबरोबर मैद्याचे पदार्थ तळलेले पदार्थ यासारखे पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थाने ऐवजी तुम्ही आहारामध्ये सकस आणि प्रथिन युक्त पदार्थांचा सेवन करावा कारण हा तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो

नित्यनेमाने व्यायाम करणे

वजन कमी करण्यासाठी शरीराची हालचाल होणे खूप गरजेचे असते. कारण जर हालचालच नाही झाली आणि आपण म्हणलो वजन कमी करायचे आहे तर कितीही नियम पाळले तरीही तुमचे वजन कमी होणार नाही तर ते अधिकच वाढू शकते. फक्त खायचं आणि बसायचं यापूर्वीच असाल तर वजन कमी करणे काढून द्या. जर खर्च वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला नियमितपणे व्यायाम करावा लागेल हा व्यायाम तुम्हाला दररोज 30 ते 45 करणे अपेक्षित आहे. जर तुमच्याकडून त्यापेक्षाही जास्त वेळ होऊ शकते तर तुम्ही करू शकता या व्यायामांमध्ये तुम्ही चालले धावणे सायकलिंग पोहणे किंवा योगासनाचे अनेक प्रकार करू शकता इत्यादी गोष्टींचा समावेश तुम्ही व्यायामा मध्ये करू शकता. तर आपण आता पाहूयात की कोणत्या व्यायामामुळे तुमच्या शरीरातील कशाचे प्रमाण कमी किंवा जास्त होते त्याचबरोबर कोणत्या अवयवावर त्या व्यायामाचा प्रभाव पडतो.

  • कार्डिओ व्यायाम

या कार्डमध्ये चालणे सायकलिंग करणे, स्वीपिंग यासारखे घटक सामील होतात. त्याचबरोबर या व्यायामामुळे शरीरातली कॅलरीज कमी होते. आणि वजन कमी करण्यास देखील प्रभावी ठरते.

  • वजन प्रशिक्षण

यामध्ये वजन उचलणे किंवा बॉडी वेट वेम म्हणतात हा व्यायाम केल्यानंतर तुमचे मसल्स मजबूत होतात तसेच फॅट कमी होऊन मेटा ब्लॉक जाऊन वाढतो त्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात.

  • योगा आणि प्राणायाम

योगा आणि प्राणाया म केल्याने शरीर तंदुरुस्त राहते त्याचबरोबर कोणताही आजार उद्भवत नाही. तसेच काही आजार असल्यास डॉक्टर रुग्णांना योगा करायला सांगतात. योगा आणि प्राणायाम हे दोन आरोग्याचे रामबाण उपाय आहेत या व्यायामामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होतो त्याचबरोबर मन हे प्रसन्न राहते. जे काही लोक असतात जे टेन्शनमध्ये असतात त्यांना देखील डॉक्टर योगा करण्याची सल्ला देतात. तसेच या योगाने प्राणायाम मुळे वजन कमी करणे अधिकच सोपे जाते. तसेच जे पुणे योगा प्राणायाम करत असतील त्यांचे वजन कधीही वाढू शकत नाही.

पुरेशी झोप

वजन कमी करायचे असेल तर शरीराला पुरेशी झोप आवश्यक आहे अपुऱ्या झोपेने देखील वजन वाढण्याची शक्यता वाढते आपल्या शरीराला दैनंदिन सात ते आठ तास झोप गरजेची आहे. या झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते या विश्रांतीमुळे हार्मोन बॅलन्स व्यवस्थितपणे कंट्रोल केला जातो. त्याचबरोबर या पुरेशी झोपेमुळे शरीरातील ग्रेनील हार्मोन वाढतो. हार्मोन वाढल्याने जास्त भूक लागते. आपण त्या बुकीमुळे जास्त अन्नपदार्थ खातो म्हणून आपले वजन झपाट्याने वाढते.

ताण तणाव कमी करा

आपल्याला मानसिक किंवा शारीरिक ताण असेल दूर करा कारण या तानाकोटी आपले वजन वाढण्याची शक्यता वाढते कारण कानाच्या वेळेस शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन वाढतो हा हार्मोन चरबी साठवतो. या हार्मोन मुळे वजन वाढते. तसेच ध्यान योग प्राणायाम ताण तणाव दूर होतो या तणावामुळे वाढलेले हार्मोन कमी होतात. तान मुक्त राहिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

पाणी भरपूर प्या

पाणी पिताना तुम्ही पोटभर पाणी पीत रहा कारण पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दररोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिल्याने पचनक्रिया सुरळीत चालते व त्यात सुधारणा होते. पाणी पिल्याने पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे जास्त भूक लागत नाही तसेच जास्त अन्नपदार्थ खाणे देखील टाळता येतात. त्याचबरोबर तुम्ही जेवण करण्याच्या अर्धा तास अगोदर एक ते दीड ग्लास पाणी प्यावे त्यानंतर जेवताना तसेच जेवण झाल्यानंतर आता एक तासाने पोटभर पाणी प्यावे.

तुम्हाला खरंच जर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला सतत प्रयत्न करावे लागतील एका प्रयत्नात तुमचे वजन कमी होईल असा गैरसमज बाळगू नका कारण जी गोष्ट हळुवार घडलेले असते ती कमी होण्यासाठी खूप वेळ लागतो. आहार आणि व्यायामाचे नियमितपणे पालन केल्यास तुम्हाला यश नक्कीच मिळेल. परंतु हे यश खूप हळुवार मिळणार कारण सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेस वजन कमी करण्यास सुरुवात करतात तेव्हा महिनाभर तुम्हाला परिणाम दिसणार नाही त्यामुळे खचून जाऊ नका सतत प्रयत्न करत रहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल नक्कीच तुमच्या प्रयत्नाचा तुम्हाला फायदा होईल. Lose weight

Leave a Comment