kadipatta phayade: कढीपत्ता खाल्ल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात, त्याचबरोबर कढीपत्ता खाणे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे

kadipatta phayade: कढीपत्ता खाल्ल्याने कोणते फायदे आणि नुकसान होतात, त्याचबरोबर कढीपत्ता खाणे आरोग्यासाठी कितपत योग्य आहे

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूपच उपयुक्त अशी माहिती देणार आहोत. आम्ही आज तुमच्यासाठी या बातमीमध्ये कढीपत्त्याविषयी माहिती घेऊन आलो आहोत. पत्ता खाणे योग्य आहे की अयोग्य हे कोणाला माहित असते किंवा नसते. आपण भाजीमध्ये कढीपत्ता टाकतो पोह्यात टाकतो. आणि भरपूर पदार्थांमध्ये कढीपत्ता वापरला जातो आपण तो कडीपत्ता काढून टाकतो परंतु कढीपत्ता काढून टाकणे हे इकडे पत्ता खाणे योग्य आहे. आपण भाजीत किंवा इतर पदार्थांमध्ये टाकलेला कडीपत्ता खायला पाहिजे का? असे प्रश्न बहुतेक लोकांना पडत असतात काही जण काढतात तर काहीजण खातात. तर चला तर मग जाणून घेऊया आपण नेमके काय करायला हवे.

कढीपत्ता हा पोषण आणि आरोग्याचा फायद्याचा खजिना आहे असे म्हटले जाते कारण वैज्ञानिक दृष्ट्या या कढीपत्त्याला मुर्राया कोएनिगी या एका नावाने ओळखले जाते. हा कढीपत्ता त्याच्या सुगंधामुळे गोड कडीलिंबू . त्याचबरोबर हा भारतीय संस्कृतीत कडीपत्ता खूप शुभ असे मानले जाते आणि अनेक विधीमध्ये हाकडीपत्ता वापरला जातो तसेच, हे कढीपत्त्याचे झाड भारतामध्ये आणि आग्नेय आशियाई या पाककृतीमध्ये मुख्य औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. ही वनस्पती भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये मूळ औषधी वनस्पती मानली जाते त्याचबरोबर या वनस्पती मध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आढळून येतात ही वनस्पती सुगंधी आहे या सुगंधी वनस्पतीचे पाने स्वयंपाकात सांस्कृतिक पद्धतीमध्ये वापरली जाते. त्याचबरोबर या कढीपत्त्यामध्ये अति आवश्यक पोषक तत्वे आढळून येतात यामध्ये अँटिऑक्साइड आणि फायटोकेमिकप्लसचे समृद्ध श्रोत आढळतात. या दोन्ही पोषक तत्वे वनस्पतीही कधीही ताजी आणि टवटवीत दिसते आणि त्यामुळे आहारात वापरायला खूप निरोगी मानली जाते. या पानांमुळे खाद्यपदार्थ अधिकच स्वादिष्ट आणि रुचकर लागतात.

आता आपण पाहूयात की या कडीपत्त्यामध्ये कोणकोणते मूल्यवान जीवनसत्वे आढळून येतात.

या कडीपत्त्यामध्ये जीवनसत्वे A,C आणि E हे जीवनसत्वे प्रामुख्याने आढळतात. त्याचबरोबर या कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, आणि पोटॅशियम यासारखी खनिजे असतात. त्याचबरोबर फ्लो, फिनोलिक ऍसिड, आणि यासारखे अँटिऑक्साइड असतात तसेच या कडीपत्त्याच्या पानांमध्ये फायबर, प्रथिने, आणि कर्बोदके, यासारखे जीवनसत्वे आढळतात. या कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात मूल्यवान जीवनसत्वे असतात. तर त्यामुळे हा कडीपत्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे म्हटले जाते. तर आपण पाहूयात या जीवन सातव्या मुळे आपल्या आरोग्याला कोणते आरोग्यदायी लाभ मिळतात.

या कढीपत्त्यामुळे कशाप्रकारे आरोग्यदायी लाभ मिळतो पाहूया

आपण कढीपत्ता खातो तेव्हा आपल्याला खूप आरोग्यदायी लाभ मिळतात कारण या कडीपत्त्यामध्ये असलेल्या अँटी डायबेटीक या गुणधर्मामुळे कढीपत्ता आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर इन्सुलिनची संवेदनशीलतान सुधारण्यास मदत करते. त्याचबरोबर कढीपत्ता खाल्ल्यास आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते तसेच कोणतेही अन्न खाल्ल्यास ते व्यवस्थित पचन होते पचनास मदत करतो तसेच शरीरावर सूज येत असेल तर हा कडीपत्ता सु दूर करण्यास प्रभावी आहे. मळमळ उलटी यासारख्या प्रकारांवर देखील कढीपत्ता प्रभावी आहे तसेच या कडीपत्त्यामध्ये ऑक्साईडचे गुणधर्म देखील आढळतात. या गुणधर्मामुळे मास पेशीची होऊ देत नाही.

त्याचबरोबर पेशंटचे आरोग्य चांगले राखण्यात कढीपत्ता मदत करतो तसेच जळजळ आणि ऍसिडिटी तान तणावापासून संरक्षण करतो. त्याचबरोबर हृदय आणि रक्तवाहिन्या मधील आरोग्यात सुधारणा करतो रक्तवाहिन्यांच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो आणि रक्तदाब देखील कमी करतो. त्याचबरोबर हा कढीपत्ता कर्करोगावर देखील गुणकारी आहे ज्या व्यक्तींना कर्करोग आहे. अशा व्यक्तींच्या कर्करोगांच्या पेशींची वाढ आणि न्यू तयार होण्यास प्रतिबंध करू शकतो. तसेच हा कढीपत्ता शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवतो. आणि आपल्याला होणारे संक्रमण कमी करतो. तसेच हा कडीपत्ता त्वचा आणि केसांवर देखील प्रभावी आहे हा निरोगी त्वचेला प्रोत्साहन करतो आणि मुरूम कमी करण्यास देखील मदत करतो त्वचेच्या पेशींना आरोग्य ठेवण्याचे काम करतो तसेच केसांची मुळे देखील मजबूत होतात.

आता आपण पाहूयात की आपण हा कडीपत्ता कोण कोणत्या पदार्थांमध्ये आणि कशाप्रकारे वापर करून खाणे योग्य आहे

आपण पत्ता वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून खाऊ शकतो. त्याचबरोबर या कडीपत्त्याचे वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकतो. तसेच हा कडीपत्ता आपण करी इतर भाज्या पोहे उपमा यासार पदार्थांमध्ये टाकून खाऊ शकतो. तसेच आपण या कडीपत्त्याचे पावडर किंवा तेलाचा वापर देखील करू शकतो. त्याचबरोबर गरम पाण्यात या कडीपत्त्याचे काही पाने भिजवून कढीपत्त्याचा चहा देखील बनवून देऊ शकतो. औषधी बनवण्यासाठी देखील औषधी वनस्पती मध्ये हा कढीपत्ता एकत्र करू शकतो आणखीन खूप काही पदार्थ आहेत ज्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून.kadipatta phayade

आपण कढीपत्त्याचे वेगवेगळे औषध बनवू शकतो. आपण काही कडीपत्त्याचे उपाय पाहुयात

  • कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे असे मानले जाते. त्यामुळे कढीपत्त्याचे वेगवेगळे उपाय करून अनेक जण पाहतात तर असेच आपण काही पारंपारिक उपाय पाहुयात.
  • पचनाच्या समस्या यावर उपाय: कढीपत्ता मध आणि आलं हे तिन्ही एकत्र करून चावल्यास पचनाची समस्या दूर होते.
  • त्वचेच्या समस्या: कढीपत्त्याची पेस्ट आणि तेल लावा त्वचेची समस्या दूर होते.
  • केसांची काळजी: कढीपत्त्याच्या तेलाची टाळूला मालिश करा. या मालिश मुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात त्याचबरोबर केसांची वाढ होते.
  • कीटकनाशक: हा कडीपत्ता कीटकनाशकावर प्रभावी आहे त्यामुळे डासांपासून आपला बचाव करण्यासाठी कढीपत्त्याचे पाने जाळावी यांनी दासे कमी होतात.

जास्त प्रमाणात कढीपत्त्यापासून होणारे नुकसान

जास्त प्रमाणात कडीपत्ता खाल्ल्यास आपल्याला एलर्जी होण्याची शक्यता असते म्हणजेच खास सुटणे अंगावर उठण्याची पित्ताच्या गाठी होणे किंवा सूज, त्याचबरोबर गर्भधारणा आणि स्थान आपण यामध्ये देखील नुकसान होऊ शकते जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भाशयाचे अंकुजन उत्तरजीत होऊ शकते तसेच दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्याच प्रकारे जाम लोकांना मधुमेह असेल त्यांनी जास्त प्रमाणात कडीपत्ता खाणे टाळावे किंवा जे रक्तपातन करतात त्यांनी देखील काळजी घ्यावी त्याचबरोबर रक्तदाबाची औषधे घेत असलेल्या नागरिकांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपण या पोस्टमध्ये पाहिले की कढीपत्ता खाणे किती योग्य आहे त्याचबरोबर कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी आणि आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप गुणकारी आहे या कडीपत्त्यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत. आपण एवढे सगळे घटक आहेत म्हणून एवढं कोणी लक्ष देत नाही परंतु कढीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आपण कढीपत्ता खायला हवा परंतु कढीपत्ता खातांना त्याचे योग्य प्रमाण असावे अतिरिक्त झाल्यास या कडीपत्त्याचे दुष्परिणाम देखील आपण पाहिले आहेत कारण कोणत्याही घटकाचे चांगले आणि वाईट दोन्हीही बाजू असतात तर यामध्ये चांगली मोठ्या प्रमाणात आहे. तर आपण ही चांगली बाजू जास्त प्रमाणात घेतली तरच आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतील त्यामुळे कढीपत्ता खाताना त्याचे जास्त प्रमाण घेऊ नये.

ही वनस्पती भारतामध्ये तसेच आग्नेय आशियाई या देशांमध्ये उगवली जाते. या वनस्पतीला लावण्यासाठी रोपे लागतात त्याचबरोबर या वनस्पतींना फुलोरा येऊन त्यांना बिया येतात त्या बिया वाळल्या स त्या बिया लावल्या तरीदेखील ही वनस्पती उगते. या वनस्पतीच्या अनेक जाती आढळतात. काही कडीपत्त्यांना खूप सुगंध येतो तर काहींना येत नाही. या कडीपत्त्याच्या वनस्पतीला सुगंधित वनस्पती आणि काही ठिकाणी भाजीमध्ये वापरले जाणारे पाने असे म्हटले जाते. हा कडीपत्ता तेजपत्याप्रमाणे काम करतो म्हणजेच या कडीपत्त्याला फोडणीला देऊन शिजवून घेतात. तेलामध्ये टाकतात याचा सुगंध अतिशय मनमोहक येतो त्या सुगंधामुळे भाजी स्वादिष्ट होते. या वनस्पतीला लावण्यासाठी काही ठराविक ती कोठेही उगवू शकते त्याचबरोबर या वनस्पतीला जास्त प्रमाणात पाण्याची गरज देखील भागवत नाही कमी पाण्यातच ही वनस्पती येऊ शकते. या वनस्पतीची उंची भरपूर नसते.kadipatta phayade

 

Leave a Comment