Groundnut Planting Information: भुईमूग शेती बद्दल संपूर्ण माहिती

Groundnut Planting Information: भुईमूग शेती बद्दल संपूर्ण माहिती

भुईमूग शेती ही शेंगदाणा शेती होय ही शेती जगातील एकमेव एक महत्त्वपूर्ण कृषी पद्धत आहे. बहुतेक कृषी आणि उपोष कटिबंधीय या प्रदेशांमध्ये ही शेती जास्त प्रमाणात केली जाते.भुईमूग शेती योग्य हवामान आणि पूरक असे वातावरण असेल तर भुईमुगाची शेती चांगल्या प्रकारे होते तसेच या शेतीसाठी योग्य जमीन आणि पाण्याची चांगल्या प्रकारे व्यवस्था असेल तसेच खत व्यवस्थापन यावर शेती अवलंबून असते. भुईमूग शेती ही हलकी जलन सारण जमिनीत उत्तम प्रकारे केली जाऊ शकते तसेच वालुकामय,  चिकन माती किंवा काळी माती असेल तर या मातीमध्ये भुईमुगाचे पीक चांगल्या प्रकारे येते.

या शेतीसाठी अशा प्रकारची जमीन पाहिजे जेथे पाण्याचे निचरा चांगला होईल. अशी जमीन निवडली तर तुम्हाला कमी उत्पादनात जास्त नफा मिळेल. या भुईमुगाची पेरणी खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर आणि रब्बी हंगामात ऑक्टोबर डिसेंबर या काळात केली जाते. त्याचबरोबर पेरणी करता वेळेस पेरणीसाठी एक एकर मध्ये शंभर ते 125 किलो बियाणे वापरावे या बियांच्या प्रमाणामुळे भुईमुगाचे उत्पादन चांगले येते. तसेच या उत्पादनासाठी बीजोपचारआवश्यक आहे. यामध्ये बियाण्यांना योग्य प्रमाणात जैविक खत किंवा रासायनिक कीटकनाशके लावून पेरणी करावी. तसेच या भुईमूग पिकासाठी खत आणि खताची व्यवस्थापना खालील प्रमाणे करावी.

भुईमू या पिकासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, यांचे संतुलित खत लावणे आवश्यक आहे हे खत प्रती हेक्टर 20-25 किलो या प्रमाणात लावा. तसेच नायट्रोजन 50 किलो, फॉस्फरस आणि पोटॅशियम 40 किलो वापरणे फायद्याचे आहे.तसेच या भुईमुग पिकाला कमी पाणी लागते. परंतु हे हंगामावर ठरते. चालू हंगामात जर तीन ते चार वेळेस पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. तसेच खरीप हंगामामध्ये पावसावर अवलंबून असते त्याचबरोबर रब्बी हंगामात आवश्यकतेनुसार सिंचन चा वापर करून सिंचन पद्धतीने पाणी द्यावे

या पिकाला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कीटकनाशके चांगल्या पद्धतीने वापरून कीटकनाशक होऊ नये म्हणून व्यवस्थित काळजी घ्यावी या भुईमूग पिकावर कीड रोग येण्याचे शक्यता जास्त असते. सफेद माशी, तुडतुडी, खोडकिडा हे सर्व किडीचे प्रकार आहेत. हे कीड तयार करते. कीड होऊ नये म्हणून चांगल्या प्रकारे भुईमुगावर फवारणी करावी. त्याचबरोबर, तांबेरा, मूळ कुडणे, करूपा करपा, हे भुईमुगावर आरोप पडण्याचे मुख्य किडे आहेत यामुळे भुईमुगावर मोठ्या प्रमाणात रोग पडतो तसेच रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत लगेचच उपायोजना कराव्यात.

भुईमुगाचे तोडणे म्हणजेच भुईमूक काढणे कधी करावी म्हणजेच ही काढणे पेरणीपासून 100-120 दिवसांनी पीक तयार होते. हे पीक तयार झाल्यानंतर शेंगा जमिनीतून बाहेर काढून वाळून शेंगदाणा तयार होतो. हा शेंगदाणा प्रती हेक्टर मध्ये सरासरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता असू शकते पण जर व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्यास भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते. भुईमुगाची शेती योग्य हवामान आणि पाणी आणि जमिनीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन तसेच खत व्यवस्थापन या सर्व घटकांवर अवलंबून असते या सर्वांची चांगल्या प्रकारे व्यवस्थापना जर केली तर उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता असते. तुम्ही शेती कशाप्रकारे करता त्यावरच शेतीचे उत्पादन ठरवले जाते. तुम्ही जेवढी चांगल्या प्रकारे शेती कराल तुम्हाला तेवढा अधिक नफा मिळवता येऊ शकतो.

भुईमुगाच्या शेंगांचा वापर हा तेल बनवण्यासाठी तसेच शेंगा खाण्यासाठी त्याचबरोबर भुईमुगाचा चौथ्यांचा वापर देखील जनावरांच्या चाऱ्यांसाठी वापरला जातो. जनावरांचे जे खाद्य बनवले जाते त्या खाद्यामध्ये भुईमुगाचा चौथा वापरण्यात येतो. भुईमुगाची शेती करत असताना भुईमुगापासून तुम्हाला किती आणि कसा फायदा होतो तसेच भुईमूग शेती करताना तुम्हाला एकूण खर्च किती लागू शकतो. आणि हा खर्च होणार आहे उत्पादन धरून तुम्हाला किती नफा मिळेल ही सर्व माहिती खालील प्रमाणे पाहूया

भुईमुगाचे शेती करायचं म्हटलं तर तुम्हाला सर्वात आधी जमीन तयार करावी लागेल. भुईमुगाची शेती करायची असेल तर तुमची जमीन अगदी भुसभुशीत असावी जेणेकरून बियाणे चांगले खोलवर जाऊ शकतील. जमीन तयार केल्यानंतर त्या जमिनीत बियाणे पेरावे बियाणे पेरत असताना बियाणे उत्तम दर्जाचे आणि एका हेक्टर मध्ये 80 ते 100 किलो बियाणे पेरावीत. बियाणे पेरल्यानंतर पाणी आणि सिंचनाचा व्यवस्थापन करावी तसेच जास्त पण मनात पाण्याची गरज असल्यास सिंचन करून घ्यावे. त्यानंतर जेव्हा भुईमूग ग उगवून वर येईल त्यावेळेस भुईमुगाला एक खुरपण द्यावी. त्यानंतर त्या भुईमुगावर काही कीटकनाशके किंवा कीड लागू नये म्हणून तसेच भुईमूग चांगल्या प्रकारे वाढावा यासाठी चांगल्या उत्तम दर्जाचे कीटकनाशके वापरून फवारणी करावी.Groundnut Planting Information

भुईमूग शेती करण्याचा काय फायदा होतो पाहुयात
भुईमुगाचे उत्पन्न हे 10 ते 25 क्विंटल या दरम्यान प्रति हेक्टर असते तसेच एका हेक्टर मधून अंदाजे 20 क्विंटल पर्यंत मूग मिळू शकतो. त्याचबरोबर या मुगाला बाजारामध्ये चांगल्या प्रकारे भाव असतो पण हा भाव सतत बदलत राहतो. तसेच सामान्यता बाजारात हा भाव 50 ते 70 रुपये प्रति किलो मागे पडतो म्हणजेच एक हेक्टरी सुमारे एक लाख ते दीड लाख रुपये उत्पन्नापर्यंत जाऊ शकतो.

या शेतीसाठी तसेच शेतामध्ये लागणाऱ्या अनेक साहित्यांसाठी लागणारा खर्च किती लागतो ते पाहूया
पेरणीसाठी ज्या बिया लागतात ते बियाणे एका हेक्टर मध्ये 80 ते 100 किलो लागतात म्हणजेच या बियाणांचा खर्च सुमारे 5000 ते 7000 रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतो. त्याचबरोबर या भुईमुगावर फवारणी करण्यासाठी लागणारे औषधे आणि खत पेरणीसाठी लागणारे खत याचा अंदाज हे खर्च आठ हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. हे औषधे आणि खत योग्य उत्पादन आणि कीटकांपासून बचाव करण्यासाठी गरजेचे असते. तसेच या भुईमूग शेतामध्ये शेती करण्यासाठी शेतीची पूर्ण मशागत करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांचा खर्च हा दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतो कारण यामध्ये रोप लावू नये काढणी करणे इत्यादी गोष्टींसाठी मजुरांना लावे लागते. मग या मजुरांचा हा खर्च आहे.

त्याचबरोबर या शेतीमध्ये इतर काही ही खर्च येतातच तर वाहतूक प्रक्रिया आणि विक्रीवर लागणारा साधारणपणे खर्च हा 3000 ते 5000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर या पूर्ण शेतीसाठी लागणारा एकूण खर्च हा 30000 ते 45 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
तसेच या भुईमूग शेती उत्पन्नावर तुम्हाला नफा किती पर्यंत येऊ शकतो पाहूया नफा मिळणे हे बाजारातील किमतीवर अवलंबून असते कारण आपण कितीही कष्ट किंवा मेहनत घेतली पण तिथे बाजारात या सर्वांना काही भावच राहिला नसेल तर एवढी सारी मेहनत घेऊन काही उपयोग होत नाही कारण भाव नसेल तर मेहनत घेऊन काय उपयोग होणार. या भुईमुगाचे साधारणपणे उत्पादन हे पन्नास हजार ते एक लाखापर्यंत नफा मिळू शकतो. जर तुम्ही दरवर्षी या भुईमुगाची शेती केली तर तुम्हाला खूप काळ फायदा मिळू शकतो त्याचबरोबर त्यासाठी योग्य काळजी आणि विशेष व्यवस्थापना आणि देखरेखची गरज भासते या सर्वांमुळेच शेती चांगली पिकते.

या भुईमुगाच्या काही जाती आढळतात या जातीनुसार त्यांच्यातील असलेल्या बियांवरून या जाती ठरवल्या जातात. व्हेज निया मोठ्या बिया, स्पॅनिश मध्यम बिया, टेनिसिरेड उच्च उत्पादन देणाऱ्या बिया, स्थानिक वाण हे वाण विशिष्ट प्रदेशांसाठी अनुकूल आहे. हे वाण कुठल्याही प्रदेशात घेतले जाते या वाणाला कुठलेही प्रकारचे वातावरण सूट होते. हे वाण येताना यातील एका ओळीतील अंतर हे 30 ते 45 सेमी झाडांमध्ये दहा ते पंधरा सेमी असावे. पेरणीसाठी जमीन अशाच पद्धतीने तयार करतात. जमीन तयार करत असताना त्यामध्ये नांगरणी कटाई आणि सपाटीकरण इत्यादी करणे गरजेचे आहे. बुरशीनाशके आणि कीटकनाशके वापरावीत.

या भुईमुगासाठी काही संकट येऊ शकतात ते म्हणजे भुईमुगाला जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते. काही वेळेस दुष्काळ पडल्यामुळे पाण्याची टंचाई भासते. तसेच कीटक हे पिकांना नुकसान करतात यामध्ये पांढरी माशी आणि दीपक हे कीटकनाशके पिकांची नासाडी करतात. तसेच पिकांवर गंज पाण्याची ठिपके आणि मुळकुजने यासारखे रोग भुईमुगाला येऊ शकतात त्यासाठी योग्य काळजी घ्यावी. त्याचबरोबर भुईमुगाला पोषण तत्वाची कमतरता देखील भाचू शकते. त्याचबरोबर बाजारातील चढ-उतारीचा हा भाव Groundnut Planting Information

Leave a Comment