gaul aova mishan: गुळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे

gaul aova mishan: गुळ आणि ओवा एकत्र खाण्याचे फायदे

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये गुळ आणि ओवा एकत्र खाल्ल्याने आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होतात, त्याचबरोबर या मिश्रणामुळे शरीराला कोणता आरोग्यदायी लाभ मिळतो याबद्दल आपण सविस्तर पणे माहिती पाहणार आहोत. बदलत्या काळात अनेक समस्या उद्भवू लागले आहेत. त्या समस्यांना काहीतरी उपाय किंवा अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. असाच उपाय अनेक प्रकारच्या समस्या वर हा एकच उपाय प्रभावी आहे. कारण हा असा उपाय आहे ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या कमी होऊ शकतात. ओवा आणि गूळ हे दोन्ही गुणकारी असलेले औषधे आहेत जे आरोग्यावर चांगल्या प्रकारे प्रभाव दाखवू शकतात.

गुळ आणि ओवा एकत्र खाल्ल्यास शरीरावर अनेक सकारात्मक परिणाम घडून येतात. गुळ आणि ओव्याचे मिश्रण तयार करून खाल्ल्यास पचन संस्था सुदृढ बनते. तसेच पचनक्रिया व्यवस्थितपणे चालते त्याचबरोबर पचनक्रियेमध्ये किंवा पचनाच्या काही समस्या असल्यास हे मिश्रण खूप फायद्याचे ठरते. या मिश्रणामुळे मासिक पाळीच्या वेळेस होणारा त्रास देखील कमी होतो शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी देखील या मिश्रणाचे सेवन केले जाते.

जर गुळ आणि ओव्याच्या मिश्रणाचे सेवन तुम्ही नियमितपणे करत असाल तर तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात त्याचबरोबर आलेला लठ्ठपणा देखील कमी होण्यास मदत होतो. गुळामध्ये नैसर्गिक रित्या साखर आणि आयरन चे मूलभूत प्रमाण असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच आलेला थकवा देखील दूर होतो. गुळ खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात रक्त शुद्ध करण्यासाठी गूळ नेहमी काम करत असतो. गुळ खाल्ल्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तसेच गुळामुळे शरीरातील ऑक्सिजन चे वहन चांगल्या प्रकारे होते. म्हणजेच श्वास घेणे श्वास सोडणे ही क्रिया व्यवस्थितपणे चालते.

ओवा हा आपल्या शरीरातील पचनासाठी ओळखला जातो कारण

ओवा हा गॅस, अपचन आणि पोटदुखी या समस्या वर रामबाण आहे ओवा खाल्ल्यास यासारख्या समस्यांवर लवकर आराम मिळतो. ओवा खाल्ल्यास ऍसिडिटी आणि पोटात आलेली सूज कमी करण्यास मदत करतो ओव्यामध्ये असलेल्या अँटी इन बॅटरी या गुणधर्मामुळे श्वसन मार्गाचे आरोग्य चांगले होण्यास मदत होते. श्वसन मार्गाचे आरोग्य चांगले असेल तर सर्दी खोकला अस्थमा यासारख्या समस्या दूर होतात. तसेच अशा समस्या येण्यापासून देखील ओवा रोखू शकतो.

गुळ आणि ओवा हे दोन्ही शरीरासाठी उपयुक्त असलेले पदार्थ आहेत या दोन्हीमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात जर गुळ आणि ओवा एकत्र खाल्ल्यास त्यापासून देखील अनेक समस्या दूर होतात म्हणजेच शरीरामधील असलेल्या गॅस्ट्रिक समस्या ऍसिडिटी आणि बुद्धकोष्ठता या आजारांवर गुळ आणि ओवा यांचे एकत्र मिश्रण प्रभावी उपाय दाखवतो त्याचबरोबर हे मिश्रण एकत्र घेतल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांपासून शरीराचेसंरक्षण होते. त्याचबरोबर जर ह्या मिश्रणाचे नियमित सेवन केले तर शरीरातील असलेले विषारी घटक नष्ट होतात. या सुलभ चालण्यास मदत होते

गुळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्यास होणारे फायदे

गुळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्यास तुमच्या आरोग्य बद्दलच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात गुळ हा आपल्या आरोग्यात अनेक बदल घडून आणतो. तसेच ओवा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी औषधाप्रमाणे आहे.

गुळ आणि ओव्यामुळे पचनक्रियेत सुधारणा होते

गुळ आणि ओव्यामध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आढळतात. त्या फायबरमुळे तुमची पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर गुळ आणि ओव्याच्या सेवनाने मल विसर्जन करणे अधिक सोयस्कार होते. त्याचबरोबर बौद्धको कोष्ठतेच्या समस्या पासून सुटका मिळते. व शरीराला आराम मिळतो. गुळ आणि ओव्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते त्यामुळे गुळ आणि ओव्याचे सेवन दररोज सकाळच्या वेळी करा.

महिलांमध्ये मानसिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो

गुळ आणि गोव्याच्या सेवनामुळे मानसिक पाळी मध्ये होणारा त्रास कमी होतो. मानसिक पाळीच्या वेळेस अनेक महिलांमध्ये रक्तप्रवाह अधिक होतो. तो गुळ आणि ओव्याच्या सेवनाने नियंत्रित ठेवता येतो त्यात सुधारणा होते त्याचबरोबर त्या काळात पोट दुखीची समस्या उद्भवते. या पोटदुखीला देखील गुळ आणि ओव्याच्या सेवनाने आराम मिळतो. या ओव्याच्या सेवनाने पोटामध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात त्यामुळे अशा वेळेस महिलांनी गुळ आणि ओव्याचे सेवन करावे.

पाठ दुखी पासून आराम मिळतो

ओवा आणि गुळ एकत्र सेवन केल्यास पाठ दुखीच्या त्रासापासून आराम मिळतो. तसेच हे मिश्रण दररोज झोपण्यापूर्वी अर्धा चमचा कोमट पाण्यामध्ये टाकून प्यावा. या मिश्रणामुळे तुम्हाला पाठ दुखी पासून आराम मिळेल. पाठ दुखीचा त्रास सर्वांनाच होऊ शकतो. बहुतेक हा त्रास महिलांमध्ये दिसतो. कारण बहुतेक महिलांना हा त्रास डिलिव्हरी नंतर उद्भवतो. काही पुरुषांना हा त्रास एका जागेवर काम करत बसल्यामुळे होतो. एकदा हा त्रास सुरू झाला तर काही केलं तरी थांबत नाही. परंतु या मिश्रणामुळे तुम्हाला आराम नक्की मिळेल.

सर्दी आणि खोकल्यापासून सुटका

गुळ आणि ओव्याच्या सेवनाने सर्दी खोकल्याच्या समस्यावर गुणकारी उपाय म्हणून मानला जातो हे मिश्रण सर्दी खोकल्यावर माफ करतो त्याचबरोबर घसा दुखी आणि छातीत जड पण आल्यास त्यावर देखील आराम मिळू शकतो. तसेच सर्दी खोकल्यामुळे आपले डोकेदुखी देखील होऊ शकते. या डोकेदुखीवर देखील हा उपाय गुणकारी ठरू शकतो.

दमेमुळे होणाऱ्या समस्या कमी होतात

दम्याचा आजार हा बहुतेक वृद्ध व्यक्तींमध्ये आढळून येतो. हा आजार साधारण व्यक्तींमध्ये देखील आढळतो परंतु जास्त प्रमाणात वृद्ध व्यक्तींमध्ये आढळतो. त्या व्यक्तींना गर्मी जमत नाही त्यांना घाबरट होते. गुडमल्ल्यावाणी होते त्यामुळे हा त्रास उद्भवतो फुफुसामध्ये जळजळ होते. मळमळ होण्यासारखे होते श्वास येण्यास त्रास होतो. अशा वेळेस गूळ आणि ओव्याच्या मदतीने या दम्याचा त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते, गुळ आणि ओवा हा फुफुसातील जळजळ कमी करतो. जळजळ कमी झाल्यामुळे दम्याचा त्रास देखील कमी होतो. ओवा आणि गुळ दररोज चार ते पाच ग्रॅम खाऊ शकता या सेवनामुळे तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

गुळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्यापासून जास्त प्रमाणात काही नुकसान होत नाही परंतु ओवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्यापासून बहुतेक नुकसान होण्याची शक्यता असते. ओव्यापासून अनेक प्रकारे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे ओवा हा प्रमाणातच असावा. गुळ थोडा जास्त असेल तरी चालेल. कारण गुळ आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. ओव्यामध्ये थायमोल असते. या थायमॉलमुळे आपल्याला उलट्या चक्कर येणे बेशुद्ध होणे अशा प्रकारे समस्या उद्भवू शकतात. अशा समस्या आपल्याला भाऊ लागल्या तर लगेच लक्षात येईल ओवा थोडा जास्त झाला आणि आपल्याला ओव्याची एलर्जी झाली. त्याचबरोबर ओव्यामध्ये बायो ऍक्टिव्ह असतात. यामुळे तोंडाला सूज देखील येऊ शकते. त्यामुळे हे मिश्रण खाताना अधिक काळजी घेऊनच खावे.

गर्भवती महिलांनी ओवा चुकूनही खाऊ नये. कारण ओव्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात जे आजार बरे होण्यास मदत करतात. परंतु गर्भवती महिलांसाठी ओवा हा खूप घातक ठरू शकतो. ओव्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर गर्भामध्ये वाढणाऱ्या मुलावर परिणाम होतो व मुलाच्या वाढीवर देखील परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर कच्चा ओवा जास्त प्रमाणात खाल्ल्यास गर्भात वाढणाऱ्या मुलासाठी विष देखील बनवू शकतो. जर शस्त्रक्रिया होणार असेल तर ओवा खाणे बंद करा कारण ओव्याच्या सेवनाने अनेक समस्या शस्त्रक्रियेत उद्भवू शकतात. शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर किमान दोन आठवडे ओवा अजिबात खाऊ नये. कारण त्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. ओवा खाण्या अगोदर तुम्ही ओवा खाण्यासाठी पूर्णपणे निरोगी आहात का नाही हे प्रथम पहावे जर तुम्हाला आणखीन काही दुसरा आजार असेल तर ओवा आणि गुळाचे सेवन एकत्र करू नका कारण त्याने तुम्हाला असलेला आजार अधिक होऊ शकतो. त्यामुळे काहीही करायच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. gaul aova mishan

Leave a Comment