Chiku Lagavadichi Sampurn Mahiti Marathi Madhin: चिक्कू पिकाची लागवड करण्याची पद्धत
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की चिकू या पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते आणि त्याचबरोबर या पिकाची योग्य ती काळजी कशाप्रकारे घेतली जाते, चिकू पिकाची लागवड करण्यासाठी योग्य हवामान कोणते आहे. चिकू पिकाची लागवड करण्यासाठी जमीन कशाप्रकारे तयार करावी लागते. लागवड करण्यासाठी चिकूच्या कोणत्या सुधारित जाती आहेत ते आपण लावू शकतो. चिकूची लागवड करण्यासाठी लागणारे योग्य हवामान लागवडीच्या पद्धती.
लागवड करताना दोन झाडांमध्ये ठेवले जाणारे अंतर किती असावे, चिकूच्या झाडाला छाटणी कधी करावी त्याचबरोबर पाण्याचे व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करावे. चिकूच्या पिकाला खत कधी टाकावे. चिकू पिकामध्ये कोणत्या प्रकारचे आंतरपीक घेतले जाते त्याचबरोबर कीड यावर नियंत्रण कसे ठेवायचे आणि तनावर नियंत्रण कशाप्रकारे ठेवायचे चिकू पिकाची काढणे आणि त्याचे उत्पादन त्याचबरोबर फळे विकणे आणि साठवणे याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
चिकूची लागवड कशाप्रकारे करायची
चिकू या पिकाची लागवड कोणत्याही ठिकाणी केली जाते. परंतु चिकू या पिकाचे उगम स्थान हे मेक्सिको हा देश आहे या देशांमधून चिकू पिकाची निर्मिती झाली होती. या देशांमधून नंतर मध्य अमेरिका फ्लोरिडा श्रीलंका जम्मे का विलेपाई आणि भारत या देशांमध्ये भारतामध्ये चिकू पिकाची पहिली लागवड ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घोलवड या गावी 1898 मध्ये करण्यात आले.
त्यानंतर संपूर्ण भारतात लागवडीचा प्रसार झाला महाराष्ट्र नंतर गुजरात तामिळनाडू ह्या राज्यानेही चिकूची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. चुकू हे एक असे पीक आहे त्यासाठी कोणतीही माती किंवा जमीन यासाठी ठराविक नसून ते कुठल्याही ठिकाणी येणारे ठीक आहे हे पीक अतिशय काटक पीक आहे. या पिकाला दरवर्षी बहर येतो इतर फळझाडांच्या तुलनेमध्ये चिक्कू या पिकावर रोग आणि हिरांचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात दिसून येतो चिकू हे पीक कमी पाण्यावरही येऊ शकते.
म्हणूनच हे पीक एकदा लावले तर कुठेही येऊ शकते. या पिकाची जास्त प्रमाणात निगा राखण्याची गरज नाही अगदी कमी पाण्यात हे पीक जगू शकते त्यामुळे या पिकाचे लागवड महाराष्ट्र राज्यात भरभरून होत आहे. अगदी काही वर्षातच चिकू या फळ पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. नागरिकांचे हे लोकप्रिय असे फळ आहे हे फळ प्रमुख असे मानण्यात येत आहे.
चिकू या फळ पिकाला ठराविक माती किंवा ठराविक हवामान लागते असे नाही कोणत्याही वातावरणात हे पीठ समाविष्ट होते. महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये चिकूची लागवड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.इतर फळझाडा पैकी चिकूचे पिक कमी मेहनतीमध्ये अधिक उत्पादन देणारे पीक आहे. या चिकूच्या पिकाला वर्षभर फुले आणि फळे येत असतात. ताजी आलेली चिकूची फळे खाण्यासाठी वापरली जातात. आणि आईस्क्रीम ,ज्यूस ,कॉफी यासाठी चिकूचा गर वापरला जातो.
चिकूची फळे गोड असतात आणि चिकूची साल ही पातळ असते चिकूच्या एका फळांमध्ये दोन ते चार बिया असतात. 100 ग्रॅम खाण्यायोग्य भाग हा तात्काळ एकत्र येऊन कार्बोहायड्रेट आणि खाण्यायोग्य भाग यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे मानवी शरीराला भरपूर पोषण देतात या चिकूमध्ये मूलभूत प्रमाणात उष्मांक असतात जे की आपल्या शरीराला फायदेमंद ठेवतात.Chiku Lagavadichi Sampurn Mahiti Marathi Madhin
प्रत्येकी 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये असलेले उष्मांक खालील दिल्या प्रमाणे
यामध्ये चिकूच्या फळाचे काही अन्नघटक आणि त्याचे प्रमाण दिलेले आहे ते पाहूया.
पाणी =74.00
कार्बोहायड्रेट्स =21.40
प्रोटिन्स (प्रथिने)=0.70
सिग्न पदार्थ= 1.10
खनिज द्रव्य=0.50
लोह=0.02
स्फुरद=0.03
चुना=0.03
कॅरोटीन=0.10 मिलीग्राम
थायमिन=0.02 मिलीग्राम
रिबो फ्लोविन=0.03 मिलीग्राम
जीवनसत्व ‘ब’=6.00 मिलीग्राम
जीवनसत्व ‘क’=6.00 मिलीग्राम
चिकू मध्ये असलेल्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये असलेले अन्यद्रव्याचे प्रमाण
चिकूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन कोणत्या ठिकाणी होते
चिकू या फळपीक लागवडीसाठी भारतामध्ये पिकाला 25000 हेक्टर क्षेत्र आहे. परंतु कर्नाटक राज्यामध्ये चिक्कू या फळपीक लागवडीसाठी क्षेत्र आणि उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून प्रथम क्रमांक लागतो. त्याचबरोबर महाराष्ट्र मध्ये सध्याच्या आकडेवारीनुसार चिकू पिकासाठी असलेले रिकामे क्षेत्र 5000 हेक्टर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले चिकू पिकासाठी प्रसिद्ध ठिकाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिकूची लागवड केली जाते. ते म्हणजे कोकण, नाशिक, पुणे, ठाणे अहमदनगर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर,, लातूर अमरावती नागपूर इत्यादी ठिकाणी चिक्कू साठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे या ठिकाणी चिकूच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सन 1990 पासून चिकू लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे ही लागवड करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू लागले आहेत. चिक्कू या पिकाला रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमांमध्ये प्रवेश केल्या गेल्यामुळे त्याचबरोबर अभी वृद्धी यंत्रणामध्ये सुधारणा झाल्यामुळे त्याचबरोबर अनेक प्रकारच्या यंत्रणा वापरण्यात आल्यामुळे चिक्कू या फळबाग लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.
फळबाग करायचा म्हटलं तर कुणीही चिकूचा करताना आता दिसत आहे कारण या फळबागांमध्ये मेहनत ही जास्त घ्यावे लागत नाही आणि फळ मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा या कड अधिक भर असल्याचे दिसून येत आहे. चिकू या पिकासाठी लागवड करताना मूळच्या उष्ण प्रदेशातील फळाला उष्ण आणि दमट असे हवामान चालते या हवामानामध्ये चिकूचे झाड चांगल्या प्रकारे येते तसेच चिकूच्या फळबाग पिकाला फुलोराच्या काळामध्ये तापमान हे 43°c वर गेल्यास फुलोरा गळतो त्याचप्रमाणे किमान तापमान झाल्यास झाडाची वाढ होते अशावेळी लहान झाडाची विशेष काळजी घ्यावी लागते.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्याच बरोबर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर भागात उन्हाळ्यामध्ये चिकूच्या पिकाला पाणी हे मोठ्या प्रमाणात द्यावे लागते. जे ठिकाण हे कमी पावसाचे आहे. त्या ठिकाणी चिकूची लागवड करून मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था चांगली असेल तर तिथे चांगल्या प्रकारे येईल. चिकूची लागवड ही कोणत्याही ठिकाणी केली तर चिकू ची झाडे चांगल्या प्रमाणात येतात परंतु जर नदीकाठची गाळवंट पोयट्याची किंवा समुद्रकिनारा जवळची जमीन चिकूच्या लागवडीसाठी सर्वात चांगली आहे असे मानले जाते. जर तुमची जमीन काळ्या मातीची आणि भारी असेल तर जमिनीत विचारण्यासाठी चरखाणून चिकूची लागवड करावी. पानथळ भागात किंवा जमिनीत एक ते दीड मीटर च्या खाली पक्का कातळ असलेल्या भागात अथवा अति हलक्या उथळ जमिनीत चिकूच्या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्याचा निचरा व्यवस्थित प्रमाणात होत नसल्यास आणि चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत चिकूची लागवड करू नये.
चिकूच्या लागवडीसाठी काही सुधारित जाती
महाराष्ट्रामधील चिकूच्या सुधारित जाती त्या म्हणजे कालीपत्ती व क्रिकेट बॉल ह्या प्रमुख लागवडीसाठी जाती मानल्या जातात.
कालीपत्ती: या जातीच्या झाडांची पाने हे गडद हिरव्या रंगाचे आणि रुंद असतात या जातीच्या झाडाची लागवड केली तर झाड हे पसरत वाढत जाते. त्याचबरोबर या जातीची फळे ही मोठी आणि अंडाकृती असलेली भरपूर असतात या जातीच्या फळांचा गळ मऊ आणि गोड असतो. या फळांच्या बियांचे प्रमाणही दोन किंवा चार मध्ये असते फळांची साधी अतिशय पातळ असते. महाराष्ट्रामध्ये या जातीची प्रामुख्याने लागवड केली जाते. या जातीचे फळे बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जातात.
क्रिकेट बॉल: या जातींच्या झाडांची पाने गडद हिरव्या रंगाची असतात त्याचबरोबर या झाडाच्या फळांचा आकारही मोठा असतो. परंतु या फळाचे घर आणि दाणेदार व कमी गोड असतात. या जातींचे फळांची लागवड कमी प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर या जातीच्या फळांना कमी प्रमाणात उत्पादन मिळते. बाजारातही या फळांना मागणी जास्त प्रमाणात नसते.
चिकू पिकाच्या लागवडीचे अंतर
चुकून पिकाची लागवड करण्यापूर्वी उन्हाळ्यात जमीन तयार करून घ्यावी. लागवड करण्याआधी जमिनीची आखणी करून पश्चिम दिशेकडून येणारा जोरचा वारा झोपवण्यासाठी बागेच्या पश्चिम किंवा दक्षिण बाजूला बागेपासून कमी कमी पाच मीटर अंतरावर शेवरी किंवा उंच जाणारी झाडे लावून वारा विरुद्ध तयार करून घ्यावे. अशा झाडांमुळे चिकूचे झाडांना कोणत्याही प्रकारची नुकसान होत नाही. चिकूचे झाडे हे सहा ते सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ उत्पादन देतात. चिकूचे झाडे हे हळुवार आणि मोठ्या प्रमाणात वाढत जातात म्हणूनच चिकूची लागवड 10×10 मीटर अंतरावर करावी लागवडीसाठी 1x1x1 मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावे खड्डे उन्हाळ्यात 20 ते 25 दिवस चांगले तापवून द्यावेत पावसाळ्याच्या सुरुवातीला पिकाची लागवड करावी.Chiku Lagavadichi Sampurn Mahiti Marathi Madhin