Batata Khanyache Fayade: बटाटा खाण्याचे शरीराला होणारे संपूर्ण फायदे..!!

Batata Khanyache Fayade: बटाटा खाण्याचे शरीराला होणारे संपूर्ण फायदे..!!

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की बटाटा हा खाद्यपदार्थ खाण्याचे फायदे आहेत का बटाट्याची भाजी खाल्ल्याने शरीराला फायदा होतो की नुकसान बटाट्याची भाजी शरीरासाठी कितपत योग्य आहे. जास्त प्रमाणात बटाटा खाल्ल्याने शरीराला कुठल्या प्रकारची काही आजार होतात का?

त्याचबरोबर बटाटे कोणत्या लोकांनी खाणे योग्य नाही. जर एखाद्याला काही आजार असेल आणि त्याने बटाट्याची भाजी खाल्ली तर त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार का तसेच बटाट्याची भाजी लहान मुलांना खूप आवडते लहान मुलांनी बटाटे खाल्ल्यास त्यांच्या मेंदीवर किंवा शरीरावर काही वाईट परिणाम होतो का? तसेच बटाट्याची भाजी कोणत्या पद्धतीने करून खाणे योग्य आहे. बटाट्याची भाजी आपण कशाप्रकारे बनवू शकतो. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागतात व बटाट्याची भाजी कशाप्रकारे बनवली जाते. तसेच बटाट्यापासून कोणते नवनवीन पदार्थ बनवले जातात. त्याच प्रकारे बटाट्याचा वापर कोण कोणत्या भाज्यांमध्ये केला जातो. बटाटा हा खाण्यासाठी कसा लागतो. या संदर्भातील सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहे.

बटाट्याची भाजी बनवण्याची पद्धत

बटाट्याची भाजी बनवण्याची म्हटलं तर भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. आपापल्या पद्धतीने नुसार बटाट्याची भाजी बनवत असतो. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम बटाटे हे स्वच्छ धुऊन बटाट्यावरची साल काढून टाकावी लागते. तसेच साल काढल्यानंतर बटाटे बारीक चिरून मग त्याची भाजी बनवण्यासाठी घेतात. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी भाजीसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत ते तयार करून घेणे. म्हणजे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचे बटाटे करायचं असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर अद्रक टाकून त्याची पेस्ट करून घ्यावी.

त्यानंतर बटाट्याची भाजी करताना पातेल्यात तेल गरम होण्यासाठी ठेवणे तेलात मोहरी जिरे लसूण टाकून फोडणी देणे त्यानंतर त्यात चिरलेले बटाटे टाकणे बटाटे परतल्यानंतर त्यामध्ये हळद, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकून चांगले प्रकारे परतून घ्यावे परतल्यानंतर त्यात कोमट पाणी टाकावे. त्यानंतर तुम्हाला हवे असेल तर त्यात शेंगदाण्याचा कुटा टाकून गॅस बंद करा. त्याचबरोबर तुम्हाला लाल मिरचीची भाजी बनवायची असेल तर याच पद्धतीने बनवायची फक्त हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून परतून घेऊन पाणी टाकायचे.

तसेच बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात यामध्ये उपवासाचे पदार्थ देखील बनवले जातात हा बटाटा उपवासाच्या खिचडीत वापरला जातो. तसेच या बटाट्यापासून वाळवणीचे पदार्थ बनवले जातात. तसेच बटाट्याचे चिप्स देखील बनवून विकले जातात.

तसेच काहींना बटाटे खाणे डॉक्टर बंधनकारक करतात. बटाटा हा एक वाईट पदार्थ आहे. जा व्यक्तींना मधुमेह, लठ्ठपणा आहे अशांना बटाने खाणे हे हानिकारक आहे. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोर्हायड्रेट असतात.

मधुमेह असलेल्या व्यक्तींना बटाटे खाणे हानिकारक असते बटाट्यामध्ये साखरेचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. बटाटे नाही तर इतर पदार्थ देखील खाण्यास बंधनकारक केले जाते. ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण असल्यामुळे बटाटे आपल्या सेवनातून काढून टाकावे का असे बहुतेक लोकांच्या मनात प्रश्न येतात परंतु बटाटा हा एक संतुलित आहाराचा भाग आहे. बटाटा सेवनातून काढून टाकण्याऐवजी तो नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही हा बटाटा कशा प्रकारे खाता व किती खाता आणि तो तयार कशा प्रकारे करतात यावर लक्ष दिले पाहिजे.

अनेकांना बटाटा हा खूप आवडतो. बटाट्याची भाजी म्हणलं तर लहान मुले आवडीने खातात तसेच मोठे झाल्यानंतर बटाटा हा खावा की नाही असा प्रश्न कित्येकांना पडतो बटाटा खाल्ल्याने आपले वजन,शुगर वाढेल का? या भीतीने कित्येक जण बटाटा खाणे हे सोडून देतात जरी त्यांच्या खूप आवडीचे असले तरीही पण आता तुम्हाला बटाटे खाण्याचे सोडून दिले नाही तरी चालेल कारण बटाटा सोडून देण्यापेक्षा तो कशा पद्धतीने खावे आणि किती प्रमाणात खावे हे आपण पाहूया.

बटाटा खाल्ल्याने वजन शुगर वाढू नये म्हणून बटाट्या खाताना कधीही उकडून घेऊनच खावे बटाट्यामध्ये असलेले अतिरिक्त केलेले बटाटा उकडल्यानंतर कमी होते. त्याचबरोबर उकडलेला तेल देखील लागत नाही त्यामुळे बऱ्याच प्रकारे कॅलरी ही कमी होते. कॅलरीमुळे वजन वाढण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटा खाल्ल्याने वजन वाढण्याची चान्सेस असतात. जर तुम्ही बटाटा उकडून खाल्ला तर तुमची वजन कधीच वाढणार नाही. तसेच उकडताना बटाटा हा सली सोबत उघडावा कारण सालीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम फायबर असतात जे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात उकडल्यानंतर हे पोटॅशियम फायबर बटाट्यात मिसळतात आणि पोषण होतो. आणि बटाट्यामुळे वजन आणि शुगर वाढण्याचे धोका कमी होतो. अशा पद्धतीने तुम्ही बटाटा खाल्ल्यास तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही.

उकडलेला बटाटा हा तुम्ही खाऊ शकता जर या बटाट्यामध्ये चाट मसाला टाकून सुद्धा अतिशय चविष्ट लागतो. तसेच तुम्ही या उकडलेल्या बटाट्या चा उपयोग दही आणि बटाटा खाऊन देखील करू शकता. तसेच बटाटा उघडल्यानंतर तुम्ही बटाट्यापासून चांगला गोष्टी ब्रेकफास्ट देखील बनवू शकता. बटाटा उकडून तो थोडासा तेल मिटात गरम करून देखील पोळी सोबत एकदम भारी लागतो. तसेच उकडलेल्या बटाट्यापासून देखील अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता. हा उकडलेला बटाटा वडापाव मिसळपाव शाबू वडा पाणीपुरी कचोरी तसेच इतर पदार्थांमध्ये हा उकडलेला बटाटा वापरला जातो. लहान मुलांना तर उकडलेला बटाटा खूप आवडतो. लहान मुले हा बटाटा नुसतं मीठ लावून सुद्धा खातात कारण त्यांना बटाट्याची खूप चव लागते. तसेच लहान मुलांना डब्यासाठी देण्यासाठी हा उकडलेला पण काम खूप उपयोगी पडतो. उकडलेल्या बटाट्याची भाजी तर खूपच छान लागते.Batata Khanyache Fayade

बटाटा हा एक पोषक ऊर्जेचा शोध आहे

बटाट्यामध्ये विटामिन सी पोटॅशियम आणि विटामिन बी सिक्स चे प्रमाण असते बटाटा हा या प्रथिण्यांचा शोध आहे. तसेच बटाट्यामध्ये फायबर मॅग्नेशियम अँटिऑक्साइड त्याचबरोबर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स इत्यादी चे प्रमाण बटाट्यांमध्ये असतात. या प्रथिनांमुळे शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होते म्हणून बटाट्याला ऊर्जेचा स्रोत म्हणून ओळखला जातो. तसेच हा एक चांगला ऊर्जेचा स्रोत आहे. तसेच बटाट्यांमुळे रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच बटाट्यांसोबत हिरव्या पालेभाज्या देखील खूपच शरीरासाठी उपयुक्त आहेत. या पालेभाज्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पोषण मिळते. तसेच बटाटे उकडल्यानंतर किंवा वाफळल्यानंतर तुमचे शरीर आरोग्यदायी राहावे आणि तुम्हाला बटाट्यामुळे कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये त्यामुळे आम्ही तुम्हाला खूपच समाधानकारक अशी माहिती आहे.

बटाटा हा दोन प्रकारात असतो. कधीही उकडलेला बटाटा खावे शिजलेला किंवा वापरलेला तळलेला बटाटा खाऊ नये. कारण उकडलेला बटाटा आरोग्यदायी असतो बटाट्यामध्ये अनेक पोषण घटक असतात जे शरीरासाठी खूपच फायद्याचे आहेत. तसेच बटाट्यामध्ये विटामिन सी हे रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील बटाटा खूप उपयोगी पडतो तसेच पोटॅशियम हे हृदयाने यांच्या कार्याला गती देतात तसेच यांचे कार्य अधिक सुलभ प्रमाणे चालते. त्याचबरोबर बटाट्यामध्ये असणारे अँटिऑक्साइड म्हणजे की विटामिन सी आणि विशिष्ट रोगापासून संरक्षणात्मक प्रभाव पडू शकतो.

बटाटा हाडांच्या मजबुतीसाठी देखील उपयुक्त आहे बटाटा खाल्ल्याने हाडाची मजबुती वाढते कारण बटाट्यांमध्ये कॅल्शियम चे प्रमाण असते. तसेच बटाट्यामुळे त्वचेवर चमक येते. तसेच उकडलेल्या बटाट्याच्या पाण्याने केस धुतले तर केसाच्या सर्व समस्या दूर होतात. यामध्ये केस गळती पासून सुटका मिळते तसेच पांढरे केस केसातील कोंडा या सर्व समस्या दूर होतात. त्याचबरोबर बटाटा हा पचन नेस खूप हलका आहे असे म्हटले जाते. बटाटा हा पचन संस्थेमध्ये सुधारणा घडवून आणतो तसेच पोटात गॅस आणि अपचनाची समस्या उद्भवल्यास ती दूर करण्यास बटाटा हा प्रभावी पडतो. कारण विटामिन बी हे प्रोटीन असतात.Batata Khanyache Fayade

Leave a Comment