dam lagane: नमस्कार मित्रांनो, ज्या लोकांना चालताना किंवा जिना चढताना खूप धाप लागते दम लागतो त्यांना दम लागू नये म्हणून काही ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांचं वय आहे त्यांना दोन धाप लावणे साहजिक आहे कारण वय शरीरातली ताकद कमी होते. म्हणून सहसा असं घडतं काहींना दमा असतो झाल्यानंतर त्यामुळे थोडं चाललो तरीही त्यांना दम लागतो. परंतु जे तरुण आहेत त्यांना दम लागला किंवा चालताना जीने चढताना धाप लागत असतील त्यांच्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा चला तर मग जाणून घेऊया तरुणांना दम लागू नये म्हणून काही टॅक्स
तरुण पिढी ही फिरायला जाते व्यायाम करण्यास जाते किंवा घरातील सीडी जरी चालत असेल तरी त्यांना धाप लागते. धाप ही कशामुळे लागते, धाप लागण्याचे कोणते कारण आहे, हे दाब लागणे म्हणजे काही आजारांचे लक्षण तर नाही ना, थोडे चालू नाही दम लागतो या मागचे कारण काय आपण समजावे, तर पाहूयात कोणत्या ट्रिक्स आहेत जेणेकरून आपल्याला चालण्यात पडण्यात किंवा व्यायाम करत असताना घराची सीडी चढत असताना ताप किंवा दोन लागणार नाही.
दमा हा एक प्रकारचा आजार आहे हा आजार संसर्गजन्य आहे. हा सामान्यता वृद्ध लहान मुले या दोघांमध्ये बहुतांश आढळून येतो. लहान मुलांमध्ये सर्वात सामान्य जुनाट आजार आहे.
दम्याचा आजार हा पप्पू साठी लहान श्वासनलिका जळजळ आणि अरुंद झाल्यास दम्यासारखे दम्याचा आजार उद्भवतात. या श्वासनलिकेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. आसपासचे वातावरण दमट झाले की लगेचच दमा असलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो. दमा वर कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही कारण एकदा दमा लागला की तो मोरोपर्यंत राहतं त्यावर पूर्णपणे उपचार होत नाही. दम्यापासून आपले संरक्षण व्हावे त्यामुळे ट्रीटमेंट दिली जाते. पण त्याचा शेवट होत नाही. दमा असलेले व्यक्ती बिडी सिव्हेट ओढतात. त्यामुळे त्यांना बरे वाटते.
परंतु जे तरुण मुलींना दम लागल्यासारखा होतो तो दमा नाही. हा दम फक्त चुकीच्या जीवनशैलीमुळे उद्भवतो. चलण्याचा त्रास हा दमा किंवा हृदयासंबंधी असलेले आजार यामुळे देखील दम लागू शकतो. दम लागू नये म्हणून कोणते उपाय करावे ते आपण येथे पाहूया
चालताना किंवा जिना चढताना दम लागू नये म्हणून काही उपाय
चालताना नेहमी हळुवार चालावे
ज्या वेळेस तुम्ही चालायला सुरुवात करता त्यावेळेस कधीही सुरुवातीला हळुवार चालावे, त्यानंतर हळूहळू चालण्याची गती वाढवावी. चालण्याची गती हळूहळू वाढल्यास तुम्हाला चालताना कधीही त्रास होणार नाही किंवा दम लागणार नाही. तसेच जिना चढताना देखील एकदम हळुवार सावकाशपणे चढावी. जिना चढताना कधी पण किंवा फास्ट मध्ये जिना चढू नये बहुतेकांना सवय असते की जिना एकदम पळत जाऊन काढावे. बहुतेक वेळा उतरताना त्रास होत नाही परंतु त्यांना मात्र त्रास होतो. अचानक वेग वाढल्यानंतर शरीरावर प्रेशर निर्माण होते. त्यामुळे शरीराला त्रास होतो. दम लागल्यासारखे होते पूर्ण हात पाय गळून आल्यासारखे होते लवकर बसावे असे वाटते. त्यामुळे कधीही एकदम चालण्याची किंवा पळण्याची गती वाढवू नये नेहमी चालताना काही ठराविक पद्धतीने श्वास घ्यावा लागतो. श्वास घेण्याच्या काही पद्धती असतात या पद्धतीमुळे चालताना किंवा काही काम करताना दम लागत नाही.
श्वास घेण्याच्या पद्धती
श्वासा हा चालताना उत्तम पद्धतीमध्ये घेतला तर शरीरात बरेच बदल घडून येतात. उत्तम पद्धतीच्या श्वासामुळे कुठल्याही प्रकारचा आजार उद्भवत नाही किंवा चालताना पळताना जिना चढताना इतर घरातले काम मे करताना तुम्हाला दम लागणार नाही किंवा त्रास होणार नाही हे श्वास घेण्याची पद्धत तुम्हाला खूपच फायदेमंद ठरू शकते. तुम्ही जर काही अवघड काम करत असाल तर सुरुवातीला लांब श्वास घ्या. दीर्घ श्वास घेतल्यामुळे शरीरातील श्वसनक्षमता वाढते. त्याचबरोबर शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होते. ऑक्सिजन साठा हा शरीरात चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे कधीही लांब श्वास घेऊन सोडा या श्वास पद्धतीमुळे मनात भीती असेल तरीदेखील ही भीती निघून जाते. त्याचबरोबर श्वास घेण्यास त्रास होत नाही. आपण सहज कुठेही कशाही परिस्थितीत श्वास घेऊ शकतो. आणि सहजा दम देखील लागणार नाही.
चालण्याची योग्य पद्धत
चालताना जर आपण योग्य पद्धतीमध्ये चालत राहिलो तर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे तसेच काही पद्धतीमुळे शरीराला कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही. चालताना सतत शांत राहून चालावे, आणि शांतपणे चालावे घाईगडबडीत चालू नये किंवा इकडे तिकडे पाय टाकून देखील चालू नये चालताना कधीही शिस्त असावे. या पद्धतीमुळे श्वास घेण्यास त्रास होत नाही. चालताना दम देखील लागत नाही. तुम्ही तुमची पाठ सरळ करून घ्या आणि खांदे मागच्या बाजूला ठेवा आणि डोके वरच्या बाजूला ठेवा जेणेकरून तुमच्या फुफ्फुसावर कोणत्याही प्रकारचा ताण तणाव निर्माण होणार नाही. या प्रकारच्या उपायामुळे पोटाच्या मास पेशी टाइट करण्यास मदत होईल आणि फंक्शन चांगले राहण्यास मदत होईल.
तसेच तुम्ही हा उपाय देखील करू शकता यामध्ये तुम्ही चालताना ब्रेक घेऊ शकता ब्रेक घेतल्यामुळे शरीराला आराम मिळतो. शरीरावरील तान देखील कमी होतो. त्याचबरोबर ड्रेहायड्रेशनची समस्या उद्घावत असेल तर भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्याने ही समस्या उद्भवणार नाही आणि भरपूर पाणी पिणे हे शरीरासाठी देखील उत्तम आहे पाण्यामुळे अनेक आजारांपासून सुटका मिळते. भरपूर पाणी पिल्याने अनेक आजारावर आळा घालण्यास मदत होते त्याचबरोबर शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असतेच. तुम्हाला दम लागतो किंवा धाप लागते त्यामुळे तुम्ही वर्कआउट करणे सोडून देऊन नका चांगल्या रस्त्यावर चालत जावे. चांगल्या प्रकारे वर्कआउट चे कपडे घालून वर्कआउट करावे वर्कआउटचे रुटीन व्यवस्थित फॉलो करावे. वर्कआउट करणे देखील शरीरासाठी योग्य आहे. वर्कआउट नेम पूर्ण शरीराची हालचाल होते आणि शरीर तंदुरुस्त बनते.
बहुतेक वेळा दम लागला तर जास्त श्वास घेण्याच्या नादामध्ये तोंडाने श्वास घेतात आणि तोंडाने सोडतात त्यामुळे तुम्हाला जास्त दम लागतो ही श्वास घेण्याची पद्धत चुकीची आहे. तुम्ही श्वास घेताना सतत नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. या पद्धतीमुळे जास्त श्वास घेण्यास मदत मिळते आणि त्रास देखील होत नाही श्वास घेताना कधीही हळुवार घेणे आणि सोडणे तुमच्या श्वासनानिकेत हवा ही गच्च भरलेली असते हवा हलवणे खूप अवघड असते तर विश्वास घेता आणि सोडता सोडताना श्वासोस्च्छवास वास तुम्हाला जाणवत असेल. या वाचाचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. या त्रासाला तुम्ही डीस्पेरिया म्हणू शकता. हे का आजाराचे लक्षण आहे. हे हरवळा पणे विकसित होते. त्याचबरोबर जास्त प्रमाणात व्यायाम केल्यास देखील हे लक्षण आढळून येते. त्याचबरोबर बहुतेक वेळा त्रास होतो त्यावेळेस शरीरातील अंतर भागामध्ये देखील त्रास होण्यास सुरुवात होते
श्वास घेताना त्रास होणे हे हृदयाच्या समस्येसाठी एक प्रारंभ अनेक रक्षण असू शकते. हा त्रास सहजासहवासामुळे होतो बहुतेक वेळा पायऱ्यावरून उड्या मारेल चाललो तर ह्रदय आणि फुफुसाच्या कठोर परिश्रमामुळे श्वासोस्च्छवासा चा त्रास होऊ शकतो. या त्रासामुळे फुफ्फुस आणि ह्रदय श्वासनलिका यावर लगेच परिणाम होऊ शकतो. तुमचे ह्रदय हे तुमच्या शरीरात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो शरीरात कोठे ऑक्सिजनची कमी आहे ती पूर्ण करणे श्रेया ऑक्सिजन घेणे साठवून ठेवणे स्वच्छ ऑक्सिजन ठेवणे अस्वच्छ ऑक्सिजन बाहेर काढणे तसेच ऑक्सिजन युक्त रक्त पंप करणे त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजन मिळण्यास मदत करते शारीरिक अवयव यांना या दोन अवयवांची खूपच आवश्यकता असते या वायूमुळे पूर्ण शरीर चालते. शरीर हे सदर सक्रिय राहण्यासाठी अधिकाधिक ऑक्सिजनचे वाहतूक होणे आवश्यक आहे. तसेच भरपूर ऊर्जा मिळाल्यानंतर