Kabbdi Khelavishayi Mahiti: कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती..!!

Kabbdi Khelavishayi Mahiti: कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती..!!

नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये कबड्डी या खेळाविषयी माहिती पाहणार आहोत. कबड्डी हा एक आंतरराष्ट्रीय खेळ असून तो खेळ शाळेमध्ये खेळला जातो. त्याचबरोबर हा खेळ लहान मुले घरी देखील खेळतात. हा खेळ मज्जा म्हणून देखील खेळला जातो. या खेळाचे शाळेमध्ये स्पर्धा होतात. त्याचबरोबर कबड्डी हा खेळ खेळण्यासाठी मुले उत्सुक असतात. तर या खेळाचे इतर शाळेंबरोबर स्पर्धा होतात.

ज्या शाळेतील कबड्डी खेळाचे खेळाडू उत्तम रीतीने खेळतील व पहिला क्रमांक पटकवतील त्या शाळेला विजयी घोषित केले जाते. व त्या शाळेला पुरस्कारही देण्यात येतो. तसेच असे खेळाडू हे आंतरराष्ट्रीय खेळांसाठी सुद्धा निवडले जातात. कबड्डी हा खेळ भारतीय परंपरेचा भाग आहे त्याचबरोबर हा खेळ अतिशय लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची सुरुवात ही भारतात प्राचीन संस्कृतीमध्ये झाली होती. हा खेळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळला जात असून या खेळासाठी मोठ्या प्रमाणात खेळाडू भाग घेतात.

व विजय पथक पटकावतात हा खेळ खेळाडूच्या शारीरिक क्षमतेवर खेळला जातो त्याच बरोबर मानसिक तंदुरुस्ती आणि चपळतेवर देखील हा खेळ आधारित असतो. या खेळांमध्ये खेळाडू अधिक तंदुरुस्त आणि खूप चपळ असतात. हा खेळ खेळताना मनात भीती निर्माण होते. जे खेळाडू अधिक तंदुरुस्त आहेत त्या खेळाडूच्या मनात भीती निर्माण होत नाही. या कबड्डी खेळामध्ये दोन संघ असतात.

या दोन संघांमध्ये कबड्डी खेळली जाते. प्रत्येक संघात सात खेळाडू असतात. रेडर हा जेव्हा विरोधी संघाकड कबड्डी खेळण्यासाठी जातो त्यावेळेस तो कबड्डी कबड्डी म्हणत त्याला जावे लागते जर तो कबड्डी कबड्डी म्हणत गेला नाही आणि तू मध्येच थांबला तर त्याला बात केले जाते. आणि संघातून बाहेर काढले जाते. रेडर हा विरोधी संघात जाऊन त्या संघातील खेळाडूंना स्पर्श करून घेऊन तो रेडर परत आपल्या संघात येतो त्यावेळेस त्या रेड्याने ज्या खेळाडूंना स्पर्श केले आहे ते खेळाडू बाद होतात आणि त्या रेडरला पॉईंट दिला जातो. त्यानंतर दुसऱ्या संघातील रेडर हा विरोधी संघात अशाच प्रकारे पॉईंट घेऊन त्या खेळाडूंना स्पर्श करून परत येतो.

परंतु त्या संघातील खेळाडू त्याने परत जाऊ देत नाहीत त्याला पकडून ठेवतात त्याचा जोपर्यंत दम लागत नाही तोवर ज्यावेळेस तो कबड्डी म्हणायचं थांबेल आणि आउट म्हणेल त्यावेळेस त्याला सोडून दिले जाते. आणि तो रडर आउट होतो. असा या कबड्डी खेळाची मुख्य पद्धत आहे. त्याचबरोबर कबड्डी या खेळामध्ये आणखीन विविध प्रकार पडतात व विविध प्रकारे कबड्डी खेळली जाते. या प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी, सर्कल कबड्डी, गाची कबड्डी असे प्रकार आहेत . अशी कबड्डी भारतीय प्रदेशांमध्ये खेळली जाते. त्याचबरोबर या खेळाला विविध नावे देखील देण्यात आले आहेत. चेदू गुडू हुतुतू भवई पंडू हे कबड्डी या खेळाचे नावे आहेत कबड्डी हा खेळ अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या स्वरूपामध्ये केला जातो.

कबड्डी हा खेळ पहिल्यांदा अमरावतीमध्ये खेळला गेला होता. तिथे ऑलिंपिक मध्ये व्यायाम प्रसारक मंडळ यांच्याद्वारे 19 ३६ च्या बबली ऑलम्पिक मध्ये खेळण्यात आला होता. त्यानंतर या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. खेळायला प्रसिद्धी मिळाल्यानंतर हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाऊ लागला. त्यानंतर भारतीय ऑलम्पिक मध्ये 1938 स*** कोलकत्ता येथे कबड्डी हा खेळ खेळण्यात आला होता तसेच 1950 सली अखिल भारतीय कबड्डी महासंघ याची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर कबड्डी नियम हे संकलित करण्यात आले होते.

कबड्डीचे प्रकार

सर्कल कबड्डी

सर्कल कबड्डी हा कबड्डीचा एक प्रकार आहे या सर्कल कबड्डी मध्ये कबड्डी खेळली जाते. हा प्रकार प्रामुख्याने पंजाब मध्ये खेळला जातो. या प्रकारांमध्ये खेळली जाणारी कबड्डी ही खूपच रंगीन असते. पंजाब मधील ही कबड्डी लोकप्रिय आहे. पंजाब मध्ये या सर्कल कबड्डीमध्ये अनेक खेळाडू सहभागी घेतात. तसेच पंजाब मध्ये संघामध्ये कबड्डी हा खेळ खेळला जातो. त्याचबरोबर इतर प्रकारांमध्ये खेळल्या जाणार्‍या या प्रकारातला खेळ उत्तम प्रकारे खेळता येतो. या खेळालाही क्षार एक तंदुरुस्ती मानसिक तंदुरुस्ती त्याचबरोबर चपळता या कौशल्याची आवश्यकता असते.

गाची कबड्डी

गाची कबड्डी हा कबड्डीचा एक प्रकार आहे या प्रकारांमध्ये कबड्डी चांगल्या प्रकारे खेळली जाऊ शकते. या प्रकारात केली जाणारी कबड्डी दक्षिण भारतामध्ये केली जाते. त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये ही कबड्डी अतिशय लोकप्रिय आहे. हि कबड्डी प्रामुख्याने ठराविक क्षेत्रात खेळावी लागते. आणि या खेळाचे विविध नियम असतात. विविध खेळाच्या प्रकारामध्ये वेगवेगळे नियम असतात. तसेच या खेळाच्या प्रकारात देखील वेगळ्या प्रकारचे नियम आहेत. तसेच हा कबड्डी खेळ आता कृती ग्राउंड वर खेळला जातो. त्याचबरोबर या खेळामध्ये खेळाडूंची एक टीम केली जाते. हा खेळ दोन टीम मध्ये खेळला जातो.

कबड्डी या खेळाचे स्पर्धा खेलो इंडिया ही भारताची प्रमुख शैक्षणिक क्रीडा स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये कबड्डी या खेळाचे समावेश केला जातो. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अनेक खेळांचा समावेश देखील केला जातो. परंतु कबड्डी हा खेळ प्रामुख्याने या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळला जातो . कुस्ती लढाई स्पर्धा ही देखील कबड्डी या खेळासाठी ओळखले जाते ही एक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.

या स्पर्धेत कबड्डीचा समावेश आवर्जून केला जातो. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या देशांमधील संगम येतात आणि आवर्जून एकमेका विरुद्ध स्पर्धा करतात. आशियाई ही प्रमुख क्रीडा स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये बहु खेळ खेळले जातात म्हणजे या स्पर्धेमध्ये अनेक खेळांना समाविष्ट केले जाते. तसेच आशियाई कबड्डी चॅम्पियन ही स्पर्धा एके द्वारे आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये अनेक देशांचे खेळाडू स्पर्धेत भाग घेण्यासाठी येतात. कबड्डी विश्व चषक ही आंतरराष्ट्रीय क्रीडा पडदा आहे कबड्डी महासंघ एल के एफ द्वारे ही आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे या स्पर्धेत अनेक देशातील उत्तम खेळाडू चा संघ पार्टिसिपेट करून एकमेकांबद्दल स्पर्धा करतात.Kabbdi Khelavishayi Mahiti

 

शारीरिक फिटनेस

कबड्डी हा खेळ अनेक जण शरीराचा व्यायाम म्हणून देखील खेळतात. या खेळामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ बनते. कबड्डी या खेळाचे कायम फायदे आहेत ते पाहूया आपण कबड्डी या खेळाचे फायदे म्हणजे आपल्या शरीराचा फिटनेस या खेळामुळे शरीराचा फिटनेस खूप चांगला राहतो. पोलीस भरतीमध्ये जाणारे विद्यार्थी कबड्डी हा खेळ खेळतात. कबड्डी हा खेळ खेळल्याने शरीराची चपळता, शक्ती, सहनशक्ती आणि समन्वय सुधारते, त्याचबरोबर कबड्डी या खेळामध्ये धावणे उडी मारणे झटके देणे आणि धक्का देणे यासारख्या क्रिया चा समावेश केला जातो या क्रियांमुळे शरीराची पूर्ण हालचाल होते आणि शरीराला खूप चांगला फायदा होतो.

वजन कमी होणे

कबड्डी हा असा खेळ आहे की या खेळामुळे बहुतेक जणांचे वजन देखील कमी होते. हा खेळ खेळत असताना खूप शक्ती लागते. या खेळाला उच्च शक्तीचा खेळ असे म्हटले जाते. या खेळामुळे आपल्या शरीरातली कॅलरीज जळते. आणि वजन देखील कमी होते.

हृदय आणि रक्तवाहिन्यांची आरोग्य
कबड्डी या खेळामुळे आपल्या हृदयाने रक्तवाहिन्यांची सुधारणा होते. या खेळामुळे ह्रदय आणि फुफुसाची कार्यक्षमतेमध्ये सुधारणा दिसून येते. आणि त्याचबरोबर रक्त संचलन वाढते.

मानसिक तीव्रता

कबड्डी हा एक अतिशय वेगवान खेळ आहे. या खेळामुळे खेळाडू स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम होतात आणि निर्णयही तुरंत घेतात. त्याचबरोबर या कबड्डीमुळे रणनीती आखण्यास देखील शिकतात. खेळामुळे खेळाडूंची एकाग्रता आणि सतर्कता वाढते.

कबड्डी हा खेळ पुरुषांचा आहे असे म्हटले जात होते आणि हा खेळ फक्त पुरुषच खेळत होते पण आता या काळामध्ये महिलाही कबड्डी खेळतात. महिलांनाही कबड्डी हा खेळ खूपच लोकप्रिय होऊ लागला आहे. तसेच महिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कबड्डी खेळत आहे. महिला खेळाडूंनी विश्व चषक आणि आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन महत्वपूर्ण भूमिका निभवली आहे. महिला खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी करून विजयचे पथक पटकावले आहे.Kabbdi Khelavishayi Mahiti

Leave a Comment