Papai Lagavd Mahiti Marathi: पपई पिकाची लागवड कशी करावी? पिकाची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कोणती करावी? पपई खाण्याचे फायदे संपूर्ण माहिती मराठी मधून

Papai Lagavd Mahiti Marathi: पपई पिकाची लागवड कशी करावी? पिकाची लागवड करण्यासाठी रोपांची निवड कोणती करावी? पपई खाण्याचे फायदे संपूर्ण माहिती मराठी मधून

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की पपई लागवडीविषयी संपूर्ण माहिती फणस लागवड कशी करायची आणि फणस पिकाचे उगमस्थान कोठे आहे, पपई पिकाचे महत्त्व, पपईचा भौगोलिक प्रसार कशा पद्धतीने झाला, फणस लागवडीचे क्षेत्र कोठे आहे पपई पिकाचे उत्पादन कशाप्रकारे होते, पपई पिकासाठी योग्य हवामान कोणते आहे, पपई पिकासाठी जमीन कशाप्रकारे आवश्यक आहे, पपई पिकाच्या कोणकोणत्या सुधारले जाती आणि प्रमुख जाती आहेत, पण आज पिकाची लागवड कोणत्या पद्धतीने केली जाते पपई पीक लागवडीचे हंगाम कोणते आहे, पपई पीक लागवड करताना दोन झाडातील अंतर किती ठेवावे लागते. पपई पिकाला वळण कशाप्रकारे देतात, पपई पिकाची छाटणी कशा पद्धतीने आणि कधी केली जाते, पपई पिकाची खत व्यवस्थापना कशा पद्धतीने करावी, पपई पिकाला पाण्याची व्यवस्था कशी करावी आणि कोणत्या प्रकारचे खत वापरावे रासायनिक खताचा वापर किती प्रमाणात करावा

पपई पिकामध्ये कोणते अंतर पीक घेतले जातात, पपई पिकामधील त्यांना नियंत्रण कशा पद्धतीने ठेवावे, पपई पिकावरील कीड आणि त्यांचे नियंत्रण ठेवण्यासाठी कोण कोणते उपाय करावे, पपई पिकावरील येणाऱ्या रोगापासून पिकाला कशा पद्धतीने वाचवावे व त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, पपई पिकाची काढणी आणि त्याचे उत्पादन विक्री कशा पद्धतीने आणि कधी करावे, पपई पिकाची साठवण आणि पिकवण्याची पद्धत कशा प्रकारे केली जाते, इत्यादी सर्व माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. तर ही बातमी पूर्णपणे नक्की वाचा

पपई लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर केला तर पपईचे पीक चांगल्या प्रकारे येते. पपईची लागवड ही वर्षांमध्ये जून, जुलै, सप्टेंबर आणि फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये पपईची लागवड केली जाते. लागवड करताना जर तुम्ही द्विलिंगी या जातीची लागवड केली तर पपईच्या शेतीत शंभर टक्के नर झाडाची आवश्यकता असते कारण त्याशिवाय पिके चांगल्या प्रकारे येत नाही जर तुम्हाला उभयलिंगी या जातीची लागवड करायची असेल तर तुम्हाला एका ठिकाणी एकच रोप लावावे लागेल.Papai Lagavd Mahiti Marathi

पपईची लागवड करण्याअगोदर: सर्वात आधी पपईची लागवड करण्याआधी जमीन नांगरणी करून तयार करून घ्यावी. जमीन ही वखराच्या कुळव्याच्या पाया करून घ्याव्या या पायामुळे तुमची जमीन भुसभुशीत होईल आणि लागवड करण्यासाठी तयार होईल एका एकर मध्ये सिंगल सुपरफास्ट वेट- एक बॅग 5 किलो, जय संजीवनी- 5 किलो हे घटक जमिनीमध्ये शिंपडून परत एकदा वखराच्या सहाय्याने पाया करून घ्याव्यात.

पपई लागवड करताना जमिनी सुपीक माध्यम आणि काळी या माती मिश्रामध्ये ही लागवडीसाठी योग्य आहे असे मानले जाते. जमीन जर तुमच्याकडे काळजी असेल तर ती जमीन पाण्याचा निचरा होणारी असायला हवी. पपई लागवड केल्यानंतर पपईच्या खोडाभोवती पाणी साचले नाही पाहिजे कारण याने पपई चे झाड चढण्याची भीती असते. पपई लागवड करण्याची जमीन जर रिती मिश्रीत कोयतायुक्त असेल तर यामध्ये सेंद्रिय कुजलेले खत वापरावे. पपई या रोपाचे मुळे खूपच नाजूक आणि लवचिक असतात त्यामुळे या पिकाला जमीन चांगल्या प्रकारे निचरा होणारी असेल आणि भरपूर सेंद्रिय खत असणारी जमीन आवश्यक आहे. जर तुमच्या शेतात या सारखी जमेल नसेल तर तुम्ही सिंचन पद्धतीचा वापर करून पपईची लागवड करू शकता.

पपईची लागवड करण्यासाठी योग्य हवामान

पपई पिकाची लागवड करण्यासाठी सरासरी-15 30 इतके तापमान आवश्यक आहे. पपई हे पीक उष्ण कटिबंधीत पीक आहे. तापमान जर वाढले किंवा अधिक कमी झाले तर पपईच्या पिकांना नुकसान होते आणि त्याचबरोबर कडाक्याची थंडी असेल जोरात येणारे वादळ सकाळी पडणारे धुके हे पपईच्या पिकांना हानिकारक ठरतात.

पाणी व्यवस्थापना: पपई हे असे पीक आहे ज्या पिकांना सतत पाण्याची गरज भासते या पिकांना उन्हाळ्यात सर्वात जास्त पाणी लागते. पपई हे पीक घेतल्यानंतर पिकाला हलकासा ओलावा असणे आवश्यक आहे. या पपईच्या पिकांना पावसाळ्यात जास्त पाण्याची गरज लागत नाही तर हिवाळ्यात दहा पंधरा दिवसांनी पाणी दिले तरी चालते उन्हाळ्यामध्ये या पिकाला भरपूर प्रमाणात पाणी लागते या पिकाच्या दोन ते तीन दिवसांनी पाण्याच्या  पाळी घालाव्या लागतात. त्याचबरोबर पपईच्या पिकांना पाणी देण्यासाठी सरी किंवा ठिबक चा वापर केला जातो.

अंतरमशाबत: पपईच्या पिकामध्ये नेहमी स्वच्छता असावी. बागेची दर दोन महिन्यांनी खांदणी करावी. त्याचबरोबर पिकाला फुलोरा आल्यानंतर जे नर झाडे आहेत त्या झाडांपैकी दहा टक्के झाडे ठेवून बाकीचे काढून टाकावे अंतर मशागत करताना पिकामध्ये आंतरपीक देखील तुम्हाला लावता येईल या पिकामुळे तुम्हाला डबल नफा मिळेल.

पपई हे फळ पिक असल्यामुळे या पिकांवर अंतर पिकाचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून अधिक काळजी घ्यावी लागते. आंतरपीक हे हंगामी आणि कमीत कमी कालावधीमध्ये पिकणारे पीक असावे. हे पीक प्रमुख पिकापेक्षा मोठे किंवा त्या पिकाला कुठली अडचण करणार नाहीत किंवा पिकाला झाकून टाकणार नाही याची विशेष काळजी घेऊनच आंतरपीक करावे. आंतर पिकामुळे प्रमुख पिकांवर कीड रोग याचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे अंतर पीक घ्यायचे की त्यामुळे शेतीच्या जमिनीमध्ये सुधारणा दिसून येईल. तुम्ही पपई मध्ये अगदी कमी कालावधीमध्ये विकली जाणारी लागवड करू शकता. या लागवडीमध्ये तुम्ही पालेभाज्याचे आंतरपीक घेऊ शकता. तुम्ही मिरची मेथीची भाजी कोथिंबीर वांगे यासारखे पालेभाज्या यांचा समावेश करू शकता हे पिके लवकर येतात आणि लवकरच संपतात.

पपईची लागवड करताना पपईची उत्तम जात ओळखणे आवश्यक आहे. co-1 ही पपईची सर्वोत्तम जात आहे. या पपईला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी पपईची जात असे म्हटले जाते. ही पपई मोठ्या आकाराची आणि चांगल्या चवीची असल्यामुळे आणि हे भरपूर उत्पन्न देणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि उच्च फळाच्या गुणवत्ते वर ओळखली जाणारी पपईची जात आहे

ही पपईची जात चांगली काळजी घेतली तर लागवडीनंतर चार महिन्यांनी या जातीला सात ते अकरा महिन्यांनी फळे येतात. पपईचे झाडावर जेवढ्या पपया आले आहेत त्या सर्व येतीलच अशा नाही. या पपया सामान्य हवामान वार्षिक हवामान आणि रोपांची काळजी यावर झाडाचे उत्पादन ठरते. या कारणामुळे उत्पादनात कमी जास्त प्रमाण होते.Papai Pikachi Lagavd Mahiti News

पपईच्या झाडाला नऊ ते दहा महिन्यांनी फळ कापणीसाठी तयार होते. हे पपईचे झाड दरवर्षी 75 पेड एवढे फळ देऊ शकते तर हे पपईचे झाड एका आठवड्यात दोन ते चार पिकलेले फळ देते. त्याचबरोबर एका वेळेस या झाडाला 100 येतात प्रत्येक पपईचे वजन हे एक ते अडीच किलो यादरम्यान असते. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने,जीवनसत्वे असतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. पपईच्या झाडाला हवामान हे उबदार आणि दमट असायला हवे त्याचबरोबर पपईच्या झाडाला वार्षिक पाऊस हा 1500 नेहमी पर्जन्यमानासह सुमारे 1000 मीटर पर्यंत व पैसे लागवड करता येते.

पपई खाण्याचे फायदे काय काय होतात संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहुयात?

मित्रांनो पपई खाण्याचे फायदे खूप आहेत पपईमध्ये विटामिन ए हे जीवनसत्व असते. आणि या कारणामुळे पपई ही मराठी खूपच फायदेशीर असते. यामुळे आपण जर कधी आजारी पडलो तर आपल्याला पपई खाण्याचा सल्लादेखील डॉक्टर देतात. पपई खाल्याने डोळ्याचे आरोग्य चांगल्या प्रमाणात सुधारते.

त्याचबरोबर वाढत्या वयानुसार आपल्या डोळ्याची दृष्टी कमी कमी होत जाते. आणि आपल्याला त्यानंतर दिसू लागत नाही. यामुळे तुम्हाला जर वयोवृद्ध झाल्यानंतर डोळ्याच्या समस्याला बळी पडायचे नसेल तर तुम्ही तुमच्या आहारात आजपासूनच पपईचा समावेश करावा. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील सांधेदुखी होत असेल तर तुम्ही पपईचे सेवन करावे यामुळे सांधेदुखीचा त्रास देखील कमी होतो.Papai Lagavd Mahiti Marathi

Leave a Comment