sheti aavjare: शेतात वापरले जाणाऱ्या अवजारांची संपूर्ण माहिती

sheti aavjare: शेतात वापरले जाणाऱ्या अवजारांची संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत की शेतामध्ये कोण कोणत्या प्रकारचे अवजारे यंत्रे वापरली जातात आणि या यंत्रानामुळे शेतीला किती फायदा होतो त्याचबरोबर यंत्रणे हे काय काम करतात. कोणत्या यंत्रणा पासून कोणते काम अधिक सोपे आणि सहज होते.

अवजारांचा वापर हा प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्राचीन काळामध्ये आधुनिक यंत्रणा नव्हती आणि त्याचबरोबर मोठ मोठे अवजारे ही नव्हते त्या काळात हाताने वापरण्यात येणारी लाकडी अवजारे होती या अवजारामध्ये पावडे, कुदळ, खोरं, खुरप, टिकवा यासारखी होती. ही अवजारे 5000 वर्ष वापरण्यात आली. अगदी धातूचा शोध लागण्यापर्यंत त्यानंतरही धातूचे धातूचा शोध लागला त्यानंतरही धातूचे अशाच प्रकारचे अवजारे बनवून शेती काम करायचे. शेतामधील यात्रेत युगाची विक्रांत ही उद्योगातील व वाहतुकीचे उत्क्रांतीच्या बरोबरच झाली आहे. विसाव्या शतकामध्ये झाली आहे. विसाव्या शतकापर्यंत हाताने वापरण्याच्या अवजारा ऐवजी यंत्राचा वापर केला नव्हता. परंतु आजही या काळात शेती करणारा माणूस हातात कुदळ घेऊन शेती करताना दिसत आहे.

शेत नांगरणी पेरणी यामध्ये सुधारणाही 1600 वर्षापर्यंत अगदी कमी होती त्या काळामध्ये ब्रिटिशांनी जमीन नांगरण्यामध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली होती. त्याचबरोबर टोटल यांनी सतराशे ते 30 च्या सुमारास इंग्लंडमध्ये शेतीच्या मशागतीचा प्रचार केला होता. आठव्या शतकामध्ये शेतात चांगली नागरण केली या नागरिकांचा पुरस्कार केला. 814 स*** जेथे ओढ यांनी एका नांगराचे एक स्व घेतले. हे नामकरण लाकडी फळावर अनेक लोखंडी तुकडे बसवले अशा लाकडी तुकड्या त जमिनीत नांगरताना दगड मध्ये आल्यावर तुटला तर तो सहजपणे बदलता येत होता. त्यावेळेस राज्यामधील कठीण शेतजमिनी साठी चांगल्या नांगरण्याची आवश्यकता होती कारण त्या ठिकाणी गवता प्रदेश होता.

भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतीय शेती ही पारंपारिक पद्धतीवर अवलंबलेली आहे भारतात प्राचीन काळापासून निर्णया शेती पद्धतीचा अवलंब केला गेला आहे शेती ही हवामान जमिनीचा प्रकार या गोष्टी लक्षात घेऊन भारतीय शेती ही नैसर्गिकरित्या विविध ठिकाणी विभागन केली आहे. त्यामुळे प्रत्येक जगातील शेती ही वेगळी दिसून येते आणि त्या भागातील अवजारे हे शेतीच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे बनवण्यात आलेली आहे. म्हणजेच नांगर, मेद, कुळव, केणी, पा भर, कोळपी, कोयता, विळा, खुरप, कुदळ, टिकाव, यासारख्या अवजारे प्रामुख्याने शेती कामासाठी वापरले जातात.

पाहूया की कोणत्या अवजारे व कोणकोणते यंत्रणा कोणकोणत्या कामासाठी वापरल्या जातात व त्या यंत्रणामुळे शेतीला फायदा कितपत होतोय.

ट्रॅक्टर: ट्रॅक्टर हे एक वाहन आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरने अनेक शेतीचे कामे देखील करणे सोपे जाते मालाचे वहन करण्याचे काम करते आणि हे ट्रॅक्टर शेतात चालणारे यंत्र आहे या ट्रॅक्टरने तुम्ही तुमच्या शेतामध्ये नांगरणी पेरणी त्याचबरोबर इतर कामे देखील करता येतात हे ट्रॅक्टर कणसे लोंब्या खुडण्याचे काम करतात तर कापण्याचे फवारा मारण्याचे जोडण्याचे काम देखील करता येते, ट्रॅक्टरचा उपयोग शेतातच नाही तर इतर कामांमध्येही होतो म्हणजे या ट्रॅक्टर द्वारे बांधकाम करणे देखील सोपे जाते कारण बांधकामासाठी जे साहित्य लागतात ते साहित्य वहन करण्यासाठी ट्रॅक्टर उपयोगी पडते. ट्रॅक्टर मधून माती मुरूम खडी खडक सिमेंट वाळू यासारख्या मालाचे वहन करणे देखील सहज होते. ट्रॅक्टर सोबत देखील जेसीबी ही एक खूपच उपयुक्त असणारी यंत्रणा आहे.

जेसीबी: जेसीबी यंत्रणामुळे तुम्ही शेतातील कामे त्याचबरोबर इतर कामे देखील करू शकता. या जेसीबीमुळे तुम्हाला खूप मदत मिळते. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य देखील मिळते. जे काम करण्यासाठी दहा माणसे एक पूर्ण दिवस घालतात ते काम जेसीबी एका तासातच करते त्यामुळे टाईम देखील वाचतो आणि काम सहजपणे पूर्ण होते. जेसीबी शेत तयार करण्यासाठी देखील उपयुक्त पडते. लागवड करण्यासाठी खड्डे जेसीबीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शेतामध्ये दुसरी माती टाकायची असल्यास जेसीबी ट्रॅक्टर मध्ये माती भरून देते त्याचबरोबर शेतात माती सपाट करते. जेसीबी ही नाल्या खाण्यासाठी, रस्ते काम करण्यासाठी, बंधारे बांधण्यासाठी तळ खाण्यासाठी, समुद्रातील वाळू बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा खूपच उपयुक्त होतो. त्याचबरोबर नदी तलावांना मोठा आकार देण्यासाठी व त्याची खणनी करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जातो जेसीबी ही कोणतीही वस्तू बाहेर काढण्यासाठी किंवा उचलण्यासाठी भरून देण्यासाठी वापरली ते शेततळे बनवण्यासाठी जेसीबीचा उपयोग होतो त्याचबरोबर विहिरीचे पहिले खोदकाम म्हणजेच कच्चा मुरूम असेपर्यंत विहिरीचे खोदकाम जेसीबीच्या माध्यमातून केले जाऊ शकतात त्याचबरोबर विहिरीमध्ये असलेले मटेरियल बाहेर काढण्यासाठी आणि ट्रॅक्टर मध्ये भरून टाकण्यासाठी देखील जेसीबीचा वापर होतो. जेसीबी ही एक बहुगुण संपन्न असलेले यंत्रणे आहे.

बैलगाडी: बैलगाडी ही एक प्राचीन काळापासून चालत आलेली गाडी आहे लोक या गावातून त्या गावी जाण्यासाठी प्रवास करायचे त्याचबरोबर ही बैलगाडी शेतीतील माल घरपोच करण्यासाठी आणि बाजारात नेण्यासाठी देखील बैलगाडीचा वापर केला जातो. बैलगाडीमध्ये बसून शेतात जातात. बैलगाडी ही ऊस तोडीसाठी खूपच उपयुक्त असलेले गाडी आहे. या बैलगाडीच्या माध्यमातून ऊस तोडीचे कामगार तोडीला जातात आणि या बैलगाडी मध्ये तोडलेला ऊस कारखान्यामध्ये नेण्यासाठी बैलगाडीचा उपयोग होतो. ही बैलगाडी शेतीतील छोटे मोठे काम करते माल आणणे, नेने यासाठी उपयोग केला जातो.

बैल: बैलगाडीच्या बैलाचा उपयोग हा शेतीतील कामे करण्यासाठी होतो. शेतामध्ये नांगरणी पेरणी त्याचबरोबर काढणे हे बैलाच्या माध्यमातून केली जाते. त्याचबरोबर शेतात पाळी घालण्याचे काम देखील बैल चांगल्या प्रकारे करतात बैल हा शेतकऱ्यांच्या घरातला एक सदस्य असल्यासारखा आहे. बैल हा शेतात एखाद्या शेतकऱ्यासारखा राबतो. खूप कष्ट करून आपल्या मालकाला मदत करतो. शेतकऱ्याचे आणि बैलाचे नाते जणू एका वडील मुलासारखे असते म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये बैलांचा सण अगदी उत्साहाने साजरा करतात. बैलांना त्यादिवशी आराम दिला जातो त्यांच्याकडून कुठलेही काम घेतले जात नाही. बैलांना बैलपोळा दिवशी खूप त्यांना फिरायला नेतात. आणि घरी त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक देखील केला जातो. ते फिरून आल्यानंतर बैलाचे लग्न लावले जाते. अन्य प्राण्यांमध्ये बैल हा खूपच वेगळा प्राणी आहे अन्य प्राणी हे कष्ट करत नाहीत आणि बैल हा प्राणी अगदी कष्टाळू प्राणी आहे.

मोटार यंत्र: मोटार हे एक प्रकारचे यंत्रण आहे हे यंत्र शेताला पाणी देण्यासाठी वापरले जाते विहिरीतले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटरीचा वापर केला जातो. शेतात पाणी नसेल तर नदीमध्ये किंवा एखाद्या तलावात मोठा टाकली तर शेताला पाणी देणे सोपे पडते. मोटार ही बोर मध्ये देखील टाकली जाते बोर घेतल्यानंतर बोर मधील पाणी ओढण्यासाठी या मोटाचा उपयोग होतो. संपूर्ण शेतामध्ये पाणी जाण्यासाठी मोठा खूप उपयुक्त पडते. त्याचबरोबर ही मोठा अन्य कामासाठी देखील वापरली जाते त्याचबरोबर इतर यंत्रणामध्ये वेगळ्या प्रकारची मोटार वापरली जाते. या मोटरच्या माध्यमातून यंत्रणे चांगल्या प्रकारे काम करू लागतात. काढणीच्या यंत्रणांमध्ये मोटार वापरली जाते. सुट्टी कडव यंत्रामध्ये मोठा वापरली जाते पेरणीच्या यंत्रामध्ये मोटार वापरली जाते. उपनेर यंत्रणाला मोटार बसवली जाते.

उपनेर:  हे यंत्रणे गहू ज्वारी बाजरी त्याच प्रकारे इतर कडधान्य काढण्यासाठी या उप उपयोग केला जातो. या उपनेर मुळे कोणतेही धान्य काढणे सह शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि काम लवकर होते. सुरुवातीच्या काळामध्ये धान्य काढण्यासाठी बैलाचा उपयोग केला जात होता बैलाच्या माध्यमातून धान्य काढले जात होते. परंतु आशाने खूप वेळ लागत होता आणि ते काम आठ-दहा दिवस चालायचे आता उठण्याच्या माध्यमातून हे काम अगदी तीन ते चार तासात होत आहे. या शेतीच्या यंत्रणामुळे शेती करणे अतिशय सुलभ झाली असून शेतीमध्ये वाढ झाली आहे आणि उत्पादनही अधिक होऊ लागले आहे. उत्पादनामध्ये भर देखील या यंत्रणामुळे झाला आहे.sheti aavjare

Leave a Comment