APPLE NEWES: सफरचंद खाल्ल्याने होतात 50 पेक्षा जास्त फायदे, लगेच जाणून घ्या सफरचंद खाण्याचे फायदे,
नमस्कार मित्रांनो आज आपण या बातमीमध्ये सफरचंद खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात आणि सफरचंद खाल्ल्यास कोणत्या आजारांना आळा घालता येतो याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सफरचंद हे एक गुणकारी फळ आहे. सफरचंद अनेक आजारांपासून लढण्यासाठी सक्षम आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज एक तरी सफरचंद खायला हवे त्याचबरोबर लहान मुलांना देखील सफरचंद खाण्यात द्यावे सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीरात अनेक बदल घडून येतात. सफरचंद खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहते. तसेच सफरचंदा बरोबर अनेक फळे देखील खायला हवी. सफरचंद हे असे फळ आहे की जे कोणताही आजार झाल्यास डॉक्टर खाण्यात सांगतात. त्याचबरोबर रुग्णांना भेटायला आल्यानंतर सफरचंद खायला घेऊन येतात. सफरचंदामध्ये रोगप्रतिकार शक्ती असते जी आपल्याला रोगापासून लढण्यास समर्थ करते. सफरचंदाचे अनेक फायदे आहेत जे आपण पुढे पाहणार आहोत त्याचबरोबर सफरचंदामध्ये कोणत्या प्रकारचे गुणधर्म असतात हे आपण पाहूया.
तुम्ही जर दिवसातून एक जरी सफरचंद रोज खायला सुरुवात केली तरी तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहतात कारण या सफरचंदामध्ये विटामिन सी फायबर मिनरल आणि ऑक्साईड असते त्याचबरोबर हे सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते आणि आपल्याला जास्त भूक लागत नाही त्यामुळे वजन देखील आटोक्यात राहते वजन वाढीसाठी सफरचंद खाणे हा देखील उत्तम पर्याय असू शकतो सफरचंदामध्ये अनेक प्रकारच्या कॅलरीज असतात त्यांच्या आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद ठरतात. सफरचंद खाताना नेहमी सफरचंदाच्या सालीसकट खावे कारण या सालीमध्ये अँटिऑक्साइड आणि फायबर चे गुणधर्म असतात. जे कोणी साल सोलून सफरचंद खातो. त्यांच्या शरीरात हे गुणधर्म जात नाहीत. म्हणून सोलून खाल्ल्यास सफरचंद खाण्याचे फायदे होत नाहीत. अनेक लोकांना सफरचंद खाण्यास आवडते. तसेच लहान मुलांना देखील सफरचंद खायला आवडतात हे फळ चवीला गोड असते आणि आरोग्याला देखील चांगले असते. सफरचंदापैकी जे लाल सफरचंद आहे. ते सफरचंद खाल्ल्यास भरपूर फायदा होतो त्याचबरोबर डॉक्टर देखील असे सफरचंद खाण्यास सांगतात जे आरोग्यासाठी चांगले असते.
सफरचंद हे वजन कमी करण्यास मदत करते.
वजन वाढू नये म्हणून अनेकजण खूप प्रयत्न करत असतात. अनेकांचे वजन वाढलेली असते ते कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. जिमला जातात व्यायाम करतात अनेक पदार्थांचे सेवन करतात पण एवढं सगळं करून देखील त्यांचे वजन आटोक्यात येत नाही असे दिसून येते. जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल आणि तुम्हाला वजन वाढू द्यायचे नसेल तर नित्यनेमाने जर रोज एक सफरचंद खायला हवे हे रोज केल्यानंतर तुमच्या फरक दिसेल. सफरचंद खाल्ल्यास तुमच्या पोटात भर राहील त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागणार नाही. आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर वजन वाढणार नाही. कारण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. तसेच या सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळे सफरचंद खाल्ल्यास वजन वाढत नाही. जेवणावर नियंत्रण घालणे अधिक सोपे पडते. त्यामुळे वजन वाढण्यास आळा घातला जातो. तसेच डॉक्टर देखील वजन वाढीसाठी रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी सफरचंद खाणे योग्य
हृदयाचे आरोग्य चांगले राहावे हे सर्वांनाच हवे असते कारण आपले ह्रदय हे आपले जीवन असते , हृदय काम करायचे थांबले तर आपण जगू शकत नाही हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे हृदयाला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे पाहून तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करू शकता. शरीरासाठी फळ खाणे खूप फायद्याचे ठरते कारण फळांमध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात तसेच शरीराला आवश्यक पोषण तत्त्वे देखील फळे पुरवतात. फळांपैकी सफरचंद हे फळ दररोज नित्यनेमाने एक खायला हवे या फळांमध्ये अनेक पोषण तत्वे असतात तसेच सफल्यास देखील आरोग्यासाठीकोलेस्ट्रॉल चांगले मानले जाते. थोडं कमी जेवण करावे पण एक दोन फळ दिवसातून नक्कीच खावे सफरचंदामध्ये असलेल्या फायबर मुळे शरीरात असलेला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोन हे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात वाढले तर हृदयाला धोका निर्माण होतो. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक सफरचंद रोज खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच या सफरचंदामुळे शरीरात आपल्या कोलेस्ट्रॉल जमा होत नाही.
भाजी चपाती पेक्षा देखील ओळख होऊन भरअसे म्हटले जाते म्हणूनच तुमचे आरोग्य चांगले राहील सुरुवातीला माणसे जास्त फळे खायची त्यामुळे त्यांचे आरोग्य अधिकच चांगले आणि मजबूत राहायचे परंतु आता बदलत्या जीवनशैलीमध्ये फळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जण ओळखाणे टाळते. फळ खाल्ल्याने आपल्या शरीरात खूप मोठे बदल होतात. तसेच फळांमध्ये असलेल्या गुणधर्म मुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवू शकत नाही. त्याचबरोबर जर काही आजार असेल तर तो भरून काढण्यासाठी फळ खावे
पचन चांगले होते
आपण जे खातो ते पत्ते की नाही आपल्या शरीराला ते लागते की शरीराबाहेर पडले जाते. आपण जे खातो ते पचने खूप गरजेचे असते कारण त्यामुळे आपले शरीर चांगले राहते आपल्याला जर खाल्लेले पचन झाले नाही तर ते लगेच शरीराबाहेर टाकले जाते. आपल्याला पचन होणे म्हणजेच आपल्या शरीराला खाल्लेले अन्न लागते अन्न खाल्ल्यास ते व्यवस्थित चावून पचन केले जाते. जर पचन झाले नाही तर पोटासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पचन होणे खूप गरजेचे असते. ज्या व्यक्तींना पचना संबंधित अनेक समस्या असतील त्यांनी जर दिवसातून एक तरी सफरचंद खावे कारण सफरचंदा मुळे पचना संबंधित समस्या दूर होतात. पोटाला आराम मिळतो त्याचबरोबर सफरचंदामध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये पचनक्रिया व्यवस्थित चालण्यास सुरुवात होते. कारण सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे की बद्ध कोष्टाची समस्या दूर करते. तसेच शरीराला प्रोटीनची कमतरता भासू देत नाही.
रोग प्रतिकार शक्ती वाढते
सफरचंद खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे बदल घडून येतात त्यात आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते म्हणजेच सफरचंदामुळे आपल्याला रोगांपासून लढण्याची शक्ती मिळते. त्यालाच आपण रोग प्रतिकार शक्ती असे म्हणतो, रोग प्रतिकार शक्ती लहान मुलांमध्ये आणि वृद्ध व्यक्तींमध्ये कमी असते. म्हणून रोज एक सफरचंद खाण्यास द्यावे लहान मुलांपेक्षाही वृद्ध व्यक्तींम झालेले असतेध्ये ही कमतरता अधिक भास होऊन येते त्यांना या कमतरतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो कारण त्यांचे वय भरपूर झालेले असते. त्यांची ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण सफरचंद हे गुणकारी ठरू शकते कारण या सफरचंदामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. वृद्ध व्यक्ती आपण त्यांना काही खायला दिले तर ते खात नाहीत. त्यांना अनेक प्रकारचे आजार उद्भवतात.
त्या आजारांचा मोठ्या प्रमाणात त्यांना त्रास होतो. म्हणूनच त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी तसेच या सफरचंदामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते म्हणून ज्या व्यक्तींना किंवा वृद्ध व्यक्तींना बीपी शुगर असेल त्यांना देखील सफरचंद खाल्ल्यास फायदा होऊ शकतो. शरीरामध्ये असलेले विषारी द्रव्य सफरचंद बाहेर काढण्यात मदत करते. सफरचंदामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या होणाऱ्या आजारा ंपासून वृद्ध व्यक्तींना हे एक सफरचंद लांब ठेवू शकतो. ज्या व्यक्तींना मधुमेह यासारखे आजार असतात त्यांनी रोज एक सफरचंद खाल्ले तर मधुमेह कमी होण्यास मदत होते तसेच मधुमेह होण्याची शक्यता देखील कमी होते जो व्यक्ती रोज एक सफरचंद खातो त्यांना कोणताच आजार होऊ शकत नाही. असे अनेक डॉक्टर सांगतात. लहान मुलांना देखील सफरचंद खाण्यास रोज द्यावे कारण त्यांच्या आहारात एक सफरचंद दिले तर त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवणार नाही.APPLE NEWES