pashu palan पशुपालन या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती

pashu palan पशुपालन या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहोत या बातमीमध्ये आम्ही आज तुम्हाला पशुपालन या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. बहुतेक जणांना असे माहीत नसते की पशुपालन हा व्यवसाय कसा करावा आणि कुठून सुरुवात करावी. पशुटपालन व्यवसायामध्ये कशाप्रकारे तयारी करावी लागते. तसेच या व्यवसायाला किती भांडवल लागते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी योजना आहेत का आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काय करू शकतो. ज्यामुळे आपल्याला योजनांचा लाभ मिळेल. त्याचबरोबर पशुपालन व्यवसायासाठी जागा कशा पद्धतीने निवडावी, आणि  पशुपालन व्यवसाय करत असताना आपल्याला योग्य बाजारपेठ कोठे आहे आणि बाजारामध्ये आपल्या पशुंना कशाप्रकारे भाव मिळतो. पशुपालन या व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचे पशु पाळले जाऊ शकतात. या व्यवसायामध्ये आपण कुक्कुटपालन, मत्स्य पालन, शेळी, भेंडीपालन, तसेच गाय म्हैस पालन यासारख्या पशूंना पालन पोषण करून त्यांचा व्यवसाय करता येऊ शकतो. तर ही सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया पशुपालनाविषयी संपूर्ण माहिती.

कुकुट पालन या व्यवसायाबद्दल पहा संपूर्ण माहिती

मित्रांनो, कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्यासाठी सरकार मदत करत आहे. त्याच प्रकारे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत आहे जेणेकरून शेतकरी हा व्यवसाय सुरू करू शकतात त्यांना अनुदान दिले जात आहे. या अनुदाना अंतर्गत शेतकरी कुकूटपालन व्यवसाय सुरू करतात. कुक्कुटपालनासाठी शेतामध्ये शेड ठोकतात. तसेच सर्व सुविधा करतात. त्यामुळे हा व्यवसाय करणे अधिकच सुलभ होत आहे. शेतकरी शेताबरोबरच अनेक छोटे-मोठे व्यवसाय करतात. त्यामध्येच गुड पालन हा एक व्यवसाय आहे जो जोड व्यवसाय म्हणून केला जातो. म्हणजेच शेती करू नये हा कुक्कुटपालन व्यवसाय करायचा. म्हणजेच याला जोड व्यवसायाचे म्हणतात. शेतकऱ्यांना या जोड व्यवसायामुळे अधिकचे श्रम घ्यावे लागते.

व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला दोन ते तीन कोंबड्यांपासून सुरू करावा लागेल. मग ते हळूहळू त्यात वाढ करून तुमचा हा व्यवसाय खूप मोठा होईल कारण सुरुवातीला व्यवसाय कसा करायचा त्यांना कशा प्रकारच्या सुविधा लागतात या सर्वांची माहिती मिळेपर्यंत सुरुवातीला कोंबड्यांचे प्रमाण हे कमीच ठेवावे लागते त्यानंतर हळूहळू कोंबड्यांच्या प्रमाणात वाढ करावी. व्यवसायामध्ये सर्वात जास्त मागणी ही नर जातीची असते. कारण जास्त प्रमाणात भरपूर लोक मग जात असेल तरच खाण्यासाठी घेतात. अगदी कमी प्रमाणात असते कोंबड्या खरेदी करण्यासाठी परंतु या कोंबड्यांचा उपयोग हा अंडे घालण्यासाठी आणि अंड्यावरती बसण्यासाठी अधिक होतो.

शेळीपालन व्यवसायाबद्दल पहा संपूर्ण माहिती

शेळीपालन हा व्यवसाय शेतकरी जोड व्यवसाय म्हणून करत असतात या व्यवसायामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. जरी शेतामध्ये शेतीचे नुकसान झाले तरी या व्यवसाय मधून त्यांना भरून काढता येते. त्यामुळे हा व्यवसाय करतात. परंतु जे नवीन शेतकरी असतात नवीनच शेती व्यवसाय करत असतील तर त्यांना शेतीपालन हा जोड व्यवसाय करायचा असेल. तर त्यांना या व्यवसायाबद्दल माहिती नसते. त्यामुळे त्यांना व्यवसाय बद्दल संपूर्ण माहिती आम्ही आज या पोस्टच्या माध्यमातून देणार आहोत.

शेळीपालन हा व्यवसाय करत असताना तुम्ही दोन प्रकारच्या व्यवसायात करू शकता या शेळीपालनामध्ये तुम्ही मेंढ्यांचा देखील समावेश करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर फक्त मेंढ्याचाच व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही तोही करू शकता. तसेच शेळीपालन हा व्यवसाय देखील तुम्ही त्याच प्रकारे करू शकता. जर हे दोन्ही व्यवसाय एकत्र केले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. कारण शेळीपालन या व्यवसायामधून जेवढे उत्पन्न मिळते त्यापेक्षा दुप्पट उत्पन्न मेंढीपालन या व्यवसायामधून मिळते. कारण मेंढ्यांचे जे केस असतात ते देखील विकले जातात. केस वाढले की केस काढून लोकर बनवण्यासाठी दिले जातात. मग त्यांच्या केसांपासून लोकर बनवली जाते. त्याच प्रकारे अनेक नवनवीन वस्तू देखील बनवल्या जातात. त्याचबरोबर शेळ्यांपेक्षा मिळण्याची किंमत ही अधिक असते.

त्यामुळे शेळीपालनापेक्षा मेंढीपालन हा व्यवसाय अधिक परवडणारा आहे. शेळीपालन आणि मेंढी पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार अनेक प्रकारचे अनुदान देते. या व्यवसायासाठी सरकारने नवनवीन योजना राबवल्या आहेत आणि आता देखील राबवत आहेत. तर ज्या नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना हा व्यवसाय करायचा असेल तर ज्या काही सरकारने नवनवीन योजना राबवल्या आहेत त्यांची संपूर्ण माहिती घेऊन. या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा. त्याच प्रकारे सरकारमुळे योजनेसाठी आर्थिक हातभार लागतो. तसेच तुमच्याकडून जास्त व्यवसायासाठी खर्च देखील होत नाही.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी हा व्यवसाय कुठे सुरू करायचा आहे हे निश्चित करून मगच व्यवसाय सुरू करावा. आणि शेळी आणि भेंडी पालनासाठी त्यांना सोय करावी म्हणजेच त्यांना निवारा करावा त्यांना ऊन आणि पाऊस लागणार नाही याची काळजी घेऊनच सर्व नियोजन करावे त्यांच्या खाण्याची आणि पिण्याची सोय चांगल्या प्रकारे करावी. हा व्यवसाय सुरू करताना सर्व उत्तम दर्जांनी करावे. सर्व काही उत्तम दर्जाचे असेल तर हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करता येतो आणि यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. तसेच केलेल्या निवाऱ्यामध्ये योग्य ती स्वच्छता राखावी वेळोच्या वेळी त्यांच्या आजूबाजूची सफाई करून घ्यावी जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आजारास बई पडावे लागणार नाही व्यवसाय करताना त्या व्यवसायासाठी भरपूर जागा लागते त्यामुळे जागेमध्ये हा व्यवसाय सुरू करावा. व्यवसाय सुरू करत असताना अनेक गोष्टीचे काळजी घ्यावी म्हणजे एका व्यवसायांमध्ये तुम्हाला किती फायदा मिळतो आणि त्या व्यवसायांबरोबरच आणखीन बघता येतात का याची माहिती घेऊन या व्यवसायाला जोडधंदा म्हणून व्यवसाय करावा. शेळी,मेंढी पालन हा व्यवसाय शेतीसाठी खूप पूरक आहे कारण हा व्यवसाय करत असताना तुम्ही शेती सांभाळून करू शकता. तसेच शेतामध्ये त्यांच्या खाण्याची सोय देखील करू शकता. शेळी पालन हा व्यवसाय शेतीला जोड व्यवसाय आहे असे मानले जाते.

गाय,म्हैस पालन व्यवसाय या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती
गाय म्हैस पालन हा व्यवसाय बहुतेक शेतकरी करतात काही शेतकरी गाय बैल पाळतात तर काही शेतकरी मोठ्या प्रमाणात म्हशी पाळतात. तर काहींचे गायांचे गोठे असतात तर अशा प्रकारच्या व्यवसायामधून भरपूर प्रमाणात फायदा होतो. म्हशी पालन हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. तर ही भांडवल तुम्हाला सरकार पुरवू शकते. कारण शेतकऱ्यांसंबंधी आणि पशु संबंधित अनेक योजना सरकारने आमलात आणले आहे त्या योजनांची पूर्ण माहिती घेऊन लाभ घेऊ शकता आणि अशा प्रकारची व्यवसाय करू शकता. म्हशीच्या दुधाला चांगल्या प्रकारे भाव मिळतो.आणि त्याचबरोबर अनेकांना देखील गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध आवडते तर या म्हशीचा व्यवसाय करण्यासाठी मला एका म्हशीपासून सुरुवात करावी लागेल. कारण एका म्हशीचा अंदाज घेऊनच तुम्ही पुढचा व्यवसाय सुरू करू शकता. कशाची गरज लागते कोणती खाद्य व्यवस्थितपणे खाते तसेच तुम्हाला हा व्यवसाय केल्यास उत्तम प्रकारे उत्पन्न मिळेल का म्हशीला खायला कुठून आणावे त्याचप्रमाणे तुम्ही गाईचा देखील व्यवसाय सुरू करत असताना याच प्रमाणे विचार करू शकता परंतु गायचा व्यवसाय सुरू करत असताना सर्वात आधी त्यांना निवाऱ्याची गरज भासते कारण गाई दोन आणि पाऊस या गोष्टी सहन करू शकत नाही तसेच मशीनला देखील निवाऱ्याची गरज असते परंतु काही काळ त्या तिथे राहू शकतात. गाईचा गोठा तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते तसेच त्यांना खाण्याची व्यवस्था देखील जाग्यावर असते. त्यांना पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी. गोठ्याचे स्वच्छता नियमितपणे राखावी गोठा स्वच्छ करताना मुलांना बाहेर काही तासांसाठी ठेवावे जेणेकरून गोठा स्वच्छ केल्यानंतर तो व्यवस्थित स्वच्छ होईल. तसेच गाईंचे दूध पिल्याने शरीराला चांगल्या प्रकारे फायदा होतो गायीचे दूध हे लहान मुलांना आवर्जून पिण्यास पिण्यास देतात.pashu palan

Leave a Comment